लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प, मराठी बातम्या

Donald trump, Latest Marathi News

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
Read More
अमेरिका इराणमध्ये मोठी कारवाई करणार? इस्रायलकडे इनपुट? देश सतर्क - Marathi News | Will America take major action in Iran? Israel has input, country on alert | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिका इराणमध्ये मोठी कारवाई करणार? इस्रायलकडे इनपुट? देश सतर्क

आर्थिक संकट आणि राजवटीविरुद्ध असंतोष यामुळे इराणमध्ये सुरू असलेले निदर्शने देशभर पसरली आहेत. ...

इराणमध्ये मोठी कारवाई करण्याच्या तयारीत अमेरिका? ट्रम्प यांच्या धमकीनंतर, इस्रायल 'हाय अलर्ट'वर - Marathi News | possibility of america intervention in iran amid protests After Trump's threat, Israel on high alert | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणमध्ये मोठी कारवाई करण्याच्या तयारीत अमेरिका? ट्रम्प यांच्या धमकीनंतर, इस्रायल 'हाय अलर्ट'वर

इस्रायल आणि अमेरिकेच्या वाढत्या जवळीकीमुळे प्रादेशिक तणाव आणखी वाढवू शकते. सध्यस्थिती पाहता, मध्य पूर्वेत नवीन संघर्षाची भीती निर्माण झाली आहे... ...

ट्रम्प यांच्या अमेरिकेत एक नवीन दहशत, गुलाबी कोकेन; सेवन केल्यावर शरीर निळे पडते - Marathi News | A new terror in Trump's America, pink cocaine; body turns blue after consumption | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प यांच्या अमेरिकेत एक नवीन दहशत, गुलाबी कोकेन; सेवन केल्यावर शरीर निळे पडते

काही महिन्यांत, लॉस एंजेलिस, मियामी, न्यू यॉर्क आणि कोलोरॅडो स्प्रिंग्जसह अनेक प्रमुख अमेरिकन शहरांमध्ये गुलाबी कोकेनशी संबंधित छापे टाकण्यात आले आहेत. २०२५ मध्ये, न्यू यॉर्कमधील एका तस्करी प्रकरणात गुलाबी कोकेनसह डझनभर शस्त्रे जप्त करण्यात आली होती. ...

इराणमध्ये सरकारविरोधी आंदोलन तीव्र; आंदोलकांना थेट मृत्युदंडाचा इशारा - Marathi News | Iran Crisis: Anti-government protests intensify in Iran; Protesters warned of direct death penalty | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणमध्ये सरकारविरोधी आंदोलन तीव्र; आंदोलकांना थेट मृत्युदंडाचा इशारा

Iran Crisis: आंदोलनात आतापर्यंत 116 लोकांचा मृत्यू! ...

बॉम्ब टाकतो, टॅरिफ लावतो... - Marathi News | Targeting Sovereignty: Trump’s Global Expansionism Begins with Venezuela | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बॉम्ब टाकतो, टॅरिफ लावतो...

ताकदीच्या जोरावर जगातील छोट्या-मोठ्या देशांना झुकवण्याचा चंग बांधलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी आता थेट स्वार्थासाठी देशांवर हल्ले करणे सुरू केले आहे. व्हेनेझुएला हे त्याचे पहिले उदाहरण... पुढे आणखी चार-पाच देश आहेत... ...

“पुतिन यांचा १० वर्षे प्रयत्न पण अपयश, मी ८ युद्धे थांबवली, प्रत्येकासाठी नोबेल हवे”: ट्रम्प - Marathi News | america president donald trump claims that i stopped 8 wars in 8 months and i want a nobel for everything | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :“पुतिन यांचा १० वर्षे प्रयत्न पण अपयश, मी ८ युद्धे थांबवली, प्रत्येकासाठी नोबेल हवे”: ट्रम्प

America President Donald Trump: मी ८ महिन्यांत ८ युद्धे थांबवली. मला बढाई मारायची नाही; पण इतिहासात माझ्यापेक्षा कोणीही नोबेल शांतता पुरस्कारासाठी अधिक पात्र नाही, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी ठामपणे म्हटले आहे. ...

"नाकातून रक्त, रक्ताच्या उलट्या अन्..."; व्हेनेझुएलात अमेरिकेनं वापरलं 'मिस्ट्री वेपन'! मादुरो यांच्या सैनिकानंच सांगितला संपूर्ण थरार - Marathi News | Blood from the nose vomiting blood and America used mystery weapon in Venezuela Maduro's soldier told the whole story | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"नाकातून रक्त, रक्ताच्या उलट्या अन्..."; व्हेनेझुएलात अमेरिकेनं वापरलं 'मिस्ट्री वेपन'! मादुरो यांच्या सैनिकानंच सांगितला संपूर्ण थरार

या शस्त्राचा प्रभाव एवढा भयंकर होता की, व्हेनेझुएलाच्या सैनिकांना अक्षरशः रक्ताच्या उलट्या झाल्या आणि काहींच्या तर नाकातून ब्लड आले... ...

बांगलादेशला लागणार जॅकपॉट! ५०० टक्के टॅरिफच्या टांगत्या तलवारीनं का वाढली भारताची डोकेदुखी? - Marathi News | Bangladesh is set to benefit after Donald Trump's Russia sanctions bill proposes 500% tariffs that could cripple India–US trade | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बांगलादेशला लागणार जॅकपॉट! ५०० टक्के टॅरिफच्या टांगत्या तलवारीनं का वाढली भारताची डोकेदुखी?

अमेरिका ही भारतातील कपडे आणि टेक्सटाइलसाठी सर्वात मोठी बाजारपेठ आहे. भारताच्या एकूण निर्यातीपैकी २८-३०% निर्यात अमेरिकेला जाते. ...