लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प, मराठी बातम्या

Donald trump, Latest Marathi News

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
Read More
"मी हस्तक्षेप केला नसता, तर पाकिस्तानी पंतप्रधानांचा जीव गेला असता!"; डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा - Marathi News | Donald Trump's sensational claim; "If I hadn't intervened, the Pakistani Prime Minister would have been killed!" | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"मी हस्तक्षेप केला नसता, तर पाकिस्तानी पंतप्रधानांचा जीव गेला असता!"; डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा

Trump State of the Union 2026: डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन संसदेत 'स्टेट ऑफ द युनियन' भाषण दिले. यामध्ये त्यांनी भारत-पाकिस्तान अण्वस्त्र युद्ध रोखल्याचा आणि साडेतीन कोटी लोकांचे प्राण वाचवल्याचा दावा केला. ...

अमेरिकेचा मोठा झटका! 'या' भारतीय कंपन्यांवर डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलं तब्बल १२५ टक्के टॅरिफ - Marathi News | America President Donald Trump hits India with 125% duties on solar imports | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमेरिकेचा मोठा झटका! 'या' भारतीय कंपन्यांवर डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलं तब्बल १२५ टक्के टॅरिफ

अमेरिकेवर यापूर्वी अशा प्रकारच्या टॅरिफचे लक्षणीय परिणाम झाले आहेत. यापूर्वी मलेशिया, व्हिएतनाम, थायलंड आणि कंबोडिया येथून सौरऊर्जेच्या आयातीवर मोठ्या प्रमाणात शुल्क लादण्यात आले होते. ...

चीनचा फायदा, भारतासाठी...; 'मूडीज'च्या अहवालाने सांगितलं १५% ट्रम्प टॅरिफने काय बदलणार - Marathi News | us india trade deal america supreme court ruling trump tarrifs moodys report 15 percent flat tariff | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चीनचा फायदा, भारतासाठी...; 'मूडीज'च्या अहवालाने सांगितलं १५% ट्रम्प टॅरिफने काय बदलणार

Moody's On Trump Tariff: अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयांच्या परिणामाबाबत 'मूडीज'ने अहवाल प्रसिद्ध केला आहे ...

कराराच्या माध्यमातून भारताचे स्वातंत्र्यच अमेरिकेकडे गहाण; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा आरोप - Marathi News | India's independence is mortgaged to America through the agreement; Allegations of Adv. Prakash Ambedkar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कराराच्या माध्यमातून भारताचे स्वातंत्र्यच अमेरिकेकडे गहाण; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा आरोप

Nagpur : भारताने अमेरिकेसोबत केलेल्या करारामुळे कृषीच नाही तर उद्योग व आर्थिक धोरणावरही परिणाम होणार आहे. ...

ट्रम्प यांच्या १५% सरचार्जमुळे भारताला बसेल दुहेरी फटका; दिलासा अल्पजीवी - Marathi News | Trump's 15% surcharge will hit India twice; relief short-lived | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ट्रम्प यांच्या १५% सरचार्जमुळे भारताला बसेल दुहेरी फटका; दिलासा अल्पजीवी

कापड, पादत्राणे, हिरे-दागिने, पोलाद उद्योगासमोर पुन्हा आव्हान ...

कोर्टाच्या निर्णयाला ट्रम्प यांच्याकडून केराची टोपली? अमेरिकन शेअर बाजार कोसळला; भारतात काय होणार? - Marathi News | US Stock Market Crash Dow Jones Plunges 821 Points as Trump Increases Global Tariff to 15% | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कोर्टाच्या निर्णयाला ट्रम्प यांच्याकडून केराची टोपली? अमेरिकन शेअर बाजार कोसळला; भारतात काय होणार?

US Stock Market : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला केराची टोपली दाखवत डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा टॅरिफची धमकी दिली आहे. ...

इराण-अमेरिका युद्धाचे ढग! 'मिशन आर्माडा', महासत्तेचा इराणभोवती अभेद्य लष्करी वेढा - Marathi News | Iran-US war clouds! 'Mission Armada', superpower's impenetrable military siege around Iran | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराण-अमेरिका युद्धाचे ढग! 'मिशन आर्माडा', महासत्तेचा इराणभोवती अभेद्य लष्करी वेढा

अमेरिकेशी चर्चा करण्यास इराण तयार, मात्र लष्करी हल्ल्याला चोख उत्तर देण्याचा इशारा; शक्य तेवढ्या लवकर इराण सोडा, भारतीय दूतावासाचे भारतीय नागरिकांना आवाहन ...

"मॅन ऑफ अ‍ॅक्शन आहेत ट्रम्प..."; इराणी लोकांना फोनवर अचानक मिळू लागले मेसेज, प्रकार काय? - Marathi News | Trump is a man of action Iranians suddenly started receiving messages on their phones | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"मॅन ऑफ अ‍ॅक्शन आहेत ट्रम्प..."; इराणी लोकांना फोनवर अचानक मिळू लागले मेसेज, प्रकार काय?

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इराणवर केवळ कुटनीतीक दबावच वाढवला नाही, तर मध्यपूर्वेत नौदलाही तैनात केले आहे, जे आदेश मिळताच इराणवर क्षणाचाही विलंब न करता हल्ला करण्यास तयार आहे. ट्रम्प यांनी इराणवर मर्यादित लष्करी हल्ला करण्याचा विचार असल्याचे संकेतही ...