लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प, मराठी बातम्या

Donald trump, Latest Marathi News

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
Read More
Xiaomi ब्लॅकलिस्ट! जाता जाता डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनला मोठा दणका - Marathi News | Xiaomi Blacklisted in America; Donald Trump's big blow to China | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Xiaomi ब्लॅकलिस्ट! जाता जाता डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनला मोठा दणका

Xiaomi Blacklist in america: चिनी सैन्याशी संबंध असल्याचे आरोप या कंपन्यांवर ठेवण्यात आले आहेत. नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन हे काही दिवसांतच कार्य़भार स्वीकारणार आहेत. त्या आधीच डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा दणका दिला आहे. ...

लोकमत संपादकीय - महाभियोगाची लस - Marathi News | Lokmat Editorial - Impeachment Vaccine | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लोकमत संपादकीय - महाभियोगाची लस

ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाचे बहुमत असलेल्या तेथील सर्वोच्च न्यायालयानेही ट्रम्प यांचे दावे फेटाळले. तरीही व्हाइट हाउस सोडण्यास ट्रम्प तयार नव्हते ...

कोरोना इफेक्ट! यंदाचा प्रजासत्ताक दिन प्रमुख पाहुण्यांविना; ५५ वर्षांत प्रथमच असं घडणार  - Marathi News | no Chief Guest On Republic Day Of India This Year Record Of 55 Years Will Be Broken | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोना इफेक्ट! यंदाचा प्रजासत्ताक दिन प्रमुख पाहुण्यांविना; ५५ वर्षांत प्रथमच असं घडणार 

१९६६ नंतर प्रथमच प्रमुख पाहुण्यांविना साजरा होणार प्रजासत्ताक दिनाचा सोहळा ...

डोनाल्ड ट्रम्प यांना आणखी एक दणका; Snapchat ने कायमस्वरुपी केलं बॅन - Marathi News | snapchat bans donald trump permanently after capitol hills violence | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांना आणखी एक दणका; Snapchat ने कायमस्वरुपी केलं बॅन

Donald Trump And Snapchat : ट्रम्प यांना आणखी एक झटका बसला आहे, सोशल नेटवर्किंग अ‍ॅप स्नॅपचॅटने कायमस्वरुपी बॅन केलं आहे.  ...

ट्रम्प, ना घर का ना घाट का! महाभियोगामध्ये स्वकियांनीही साथ सोडली; पक्षही हाकलणार - Marathi News | Donald Trump impeachment News: 10 Republican votes against trump, party will also expel | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प, ना घर का ना घाट का! महाभियोगामध्ये स्वकियांनीही साथ सोडली; पक्षही हाकलणार

Donald Trump impeachment News: अमेरिकेचे वादग्रस्त अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरुद्ध महाभियोग चालवण्याचा प्रस्ताव अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटेव्हजने स्वीकारला. महाभियोग चालवण्याच्या बाजूने २३२ तर महाभियोगाविरुद्ध  १९७ जणांनी मतदान केले. ...

माझ्यावर महाभियोग चालविल्यास अमेरिकेत आणखी हिंसाचार-ट्रम्प - Marathi News | More violence in America आणखी Trump if I am impeached | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :माझ्यावर महाभियोग चालविल्यास अमेरिकेत आणखी हिंसाचार-ट्रम्प

अमेरिकी राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत लागलेले अयोग्य निकाल बदलण्याकरिता लोकप्रतिनिधींवर दबाव आणण्यासाठी समर्थकांनी कॅपिटॉल इमारतीकडे कूच केले होते. ...

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महाभियोग चालवा, हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हची मंजुरी - Marathi News | House of Representatives approves impeachment of Trump in america | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महाभियोग चालवा, हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हची मंजुरी

अमेरिकेत दुपारी साडेचारच्या दरम्यान (भारतीय वेळेनुसार पहाटे तीनच्या दरम्यान) हा प्रस्ताव मंजूर झाला. नवनिर्वाचित अध्यक्ष ज्यो बायडन यांच्या शपथविधीस आणि सूत्रे हाती घेण्यास अवघा आठवडा राहिला असताना, हा निर्णय झाला आहे ...

डोनाल्ड ट्रम्पना दणका! ट्विटर, फेसबुकनंतर आता यूट्यूबवरील अधिकृत अकाऊंट बंद - Marathi News | google suspends america president donald trump official youtube account | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्पना दणका! ट्विटर, फेसबुकनंतर आता यूट्यूबवरील अधिकृत अकाऊंट बंद

गुगलची मालकी असलेल्या यूट्यूबने डोनाल्ड ट्रम्प यांचे अधिकृत अकाऊंट बंद केले आहे. ट्रम्प यांच्या यूट्यूब चॅनेल सब्सक्राइबर्सची संख्या २.७७ मिलियन आहे. ...