More violence in America आणखी Trump if I am impeached | माझ्यावर महाभियोग चालविल्यास अमेरिकेत आणखी हिंसाचार-ट्रम्प

माझ्यावर महाभियोग चालविल्यास अमेरिकेत आणखी हिंसाचार-ट्रम्प

वॉशिंग्टन : माझ्यावर महाभियोग चालविल्यास अमेरिकेत आणखी मोठा हिंसाचार होईल, अशी धमकी त्या देशाचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विरोधकांना दिली आहे. गेल्या आठवड्यात अमेरिकेतील संसद इमारतीवर झालेल्या हल्ल्याबद्दल माफी न मागता ट्रम्प यांनी पुन्हा चिथावणीखोर भाषा सुरू केली.

अमेरिकी राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत लागलेले अयोग्य निकाल बदलण्याकरिता लोकप्रतिनिधींवर दबाव आणण्यासाठी समर्थकांनी कॅपिटॉल इमारतीकडे कूच केले होते. ती कृती योग्यच होती, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी म्हटले आहे. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: More violence in America आणखी Trump if I am impeached

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.