लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प, मराठी बातम्या

Donald trump, Latest Marathi News

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
Read More
मुकेश अंबानींचा २० रुपयांचा शेअर बनला रॉकेट! ट्रम्प यांच्या एका निर्णयाने १५% वाढ, अजूनही खरेदी करण्याची संधी? - Marathi News | Mukesh Ambani's Alok Industries Jumps as US Tariffs on Bangladesh Benefit India | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुकेश अंबानींचा २० रुपयांचा शेअर बनला रॉकेट! ट्रम्प यांच्या एका निर्णयाने १५% वाढ, अजूनही संधी?

Mukesh Ambani Stock: बांगलादेशची अर्थव्यवस्था कापड उत्पादनावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. अशा परिस्थितीत ट्रम्प यांच्या या घोषणेमुळे त्यांना फटका बसला आहे. ...

Elon Musk America Party: मस्क यांच्या पक्षात भारतीय वंशाच्या वैभव यांच्याकडे मोठी जबाबदारी; कमाई पाहून अवाक् व्हाल - Marathi News | Elon Musk America Party What is the role of Vaibhav taneja tesla cfo an Indian origin person in party You will be amazed to see his earnings | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मस्क यांच्या पक्षात भारतीय वंशाच्या वैभव यांच्याकडे मोठी जबाबदारी; कमाई पाहून अवाक् व्हाल

जाणून घ्या कोण आहेत वैभव तनेजा. पक्षात त्यांच्याकडे कोणती जबाबदारी देण्यात आलेली आहे. मस्क यांच्यासोबत अनेकवर्षांपासून करताहेत काम. ...

या जगाला 'शहंशाह'ची गरज नाही..; ब्राझीलचे अध्यक्ष लुला दा सिल्वा यांनी ट्रम्प यांना फटकारले - Marathi News | BRICS The world does not need emperor Brazilian President Lula da Silva slams Donald Trump | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :या जगाला 'शहंशाह'ची गरज नाही..; ब्राझीलचे अध्यक्ष लुला दा सिल्वा यांनी ट्रम्प यांना फटकारले

Donald Trump BRICS: डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्रिक्समध्ये सामील देशांवर अतिरिक्त १०% शुल्क लादण्याचा इशारा दिला आहे. ...

डोनाल्ड ट्रम्प यांना आव्हान देणं मस्क यांना महागात? आधी टेस्ला गडगडली, आता संपत्तीला खिंडार! - Marathi News | Elon Musk Loses Billions Tesla Shares Plummet After Political Move | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डोनाल्ड ट्रम्प यांना आव्हान देणं मस्क यांना महागात? आधी टेस्ला गडगडली, आता संपत्तीला खिंडार!

Elon Musk Vs Donald Trump : गेल्या एक-दोन दिवसांत इलॉन मस्क यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. राजकीय पक्षाच्या घोषणेनंतर काल त्यांच्या कंपनी टेस्लाचे शेअर्स सुमारे ८ टक्क्यांनी घसरले. ...

इलॉन मस्क यांची गाडी रुळावरून घसरलीय; हे पाऊल हास्यास्पद, डोनाल्ड ट्रम्प यांनी उडवली खिल्ली - Marathi News | US President Donald Trump has criticized Tesla CEO Elon Musk's decision to launch a new political party | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इलॉन मस्क यांची गाडी रुळावरून घसरलीय; हे पाऊल हास्यास्पद, डोनाल्ड ट्रम्प यांनी उडवली खिल्ली

पाऊल हास्यास्पद; तिसरा पक्ष अव्यवस्था व अराजकता निर्माण करत असल्याचा केला दावा ...

आम्हाला विरोध केला तर आणखी १०% टॅरिफ लावू; राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची ब्रिक्स देशांना धमकी - Marathi News | We will impose another 10% tariff if we oppose it; President Donald Trump threatens BRICS countries | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आम्हाला विरोध केला तर आणखी १०% टॅरिफ लावू; राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची ब्रिक्स देशांना धमकी

२०२४ मध्ये ब्रिक्सचा विस्तार करून इजिप्त, इथियोपिया, इराण आणि संयुक्त अरब आमिरात यांना, तर २०२५ मध्ये इंडोनेशियास सहभागी करून घेण्यात आले. ...

बिग-ब्यूटिफुल की मीन-फिल्दी?; भारतासमोरील परिस्थिती आव्हानात्मक असली, तरी... - Marathi News | President Donald Trump has approved the 'One Big Beautiful' bill in the United States, its effects will not only be limited to America, but will impact on the entire world | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :बिग-ब्यूटिफुल की मीन-फिल्दी?; भारतासमोरील परिस्थिती आव्हानात्मक असली, तरी...

परदेशी गुंतवणुकीवर अवलंबून न राहता स्वदेशी उद्योगांना चालना देणारी धोरणे राबवणे आणि अमेरिकेच्या प्रभावापासून मुक्त देशांशी व्यापार वाढवणे भारतासाठी आता गरजेचे झाले आहे ...

डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर - Marathi News | America will impose 25 percent tariff on Japan and South Korea Donald Trump announces | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर

US Tariff: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी वेगवेगळ्या देशांसाठ टॅरिफ पत्र जारी केले आहे. ...