लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प, मराठी बातम्या

Donald trump, Latest Marathi News

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
Read More
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; Sensex १९० अंकांपेक्षा जास्त वधारला, 'या' शेअर्समध्ये तेजी - Marathi News | Share Market Today 30 july 2025 Stock market bullish start Sensex rises more than 190 points, these stocks gain | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; Sensex १९० अंकांपेक्षा जास्त वधारला, 'या' शेअर्समध्ये तेजी

Share Market Today: बुधवारी देशांतर्गत शेअर बाजारानं वाढीसह व्यवहार सुरू केला. कामकाजाच्या सुरुवातीला बीएसई बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स १९८.०४ अंकांच्या वाढीसह ८१,५३५.९९ वर व्यवहार करत होता. ...

भारताने लवकर व्यापार करार करावा, अन्यथा २५% टॅरिफ लादू! डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी - Marathi News | India should sign a trade deal soon, otherwise we will impose 25% tariff! Donald Trump threatens again | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताने लवकर व्यापार करार करावा, अन्यथा २५% टॅरिफ लादू! डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी

Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तान युद्धबंदी आणि टॅरिफबाबत पुन्हा मोठे विधान केले आहे. ...

"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल - Marathi News | "If PM Modi has the courage like Indira Gandhi, he should say here that Donald Trump is a liar", Rahul Gandhi's attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल

Rahul Gandhi on Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेत बोलताना विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी मोदी सरकारच्या भूमिकेबद्दलच शंका उपस्थित केल्या. राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानावरून आव्हान दिले.   ...

Russia Ukraine War: "हल्ले थांबवा अन्यथा..."; रशिया-युक्रेन युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्पकडून पुतिन यांना इशारा! - Marathi News | Russia Ukraine War: "Stop the attacks or..."; Donald Trump warns Putin during Russia-Ukraine war! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Russia Ukraine War: "हल्ले थांबवा अन्यथा..."; रशिया-युक्रेन युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्पकडून पुतिन यांना इशारा!

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्कॉटलंडमध्ये ब्रिटनच्या पंतप्रधानांसोबतच्या बैठकीत रशियाला अंतिम चेतावणी दिली आहे. ...

Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा! - Marathi News | Trump gives Russia 10 or 12 days to end war on Ukraine | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाला युक्रेनविरुद्ध युद्ध थांबवण्यासाठी शेवटची संधी दिली आहे. ...

थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम - Marathi News | thailand cambodia finally ready for ceasefire america president donald trump mediation but tension still persists on the border | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम

मी थायलंड व कंबोडियाच्या नेत्यांशी बोललो आहे. हा संघर्ष सुरू राहिला तर दोन्ही देशांसोबतचा व्यापार करार पुढे नेणार नाही, असा इशारा या देशांना दिला, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले. ...

'कमला हॅरिसने कायदा मोडला, तिच्यावर खटला दाखल करायला हवा', ट्रम्प आता का संतापले? - Marathi News | 'Kamala Harris broke the law, she should be sued', why is Trump angry now? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'कमला हॅरिसने कायदा मोडला, तिच्यावर खटला दाखल करायला हवा', ट्रम्प आता का संतापले?

Donald Trump Allegations on Kamala Harris: डोनाल्ड ट्रम्प यांनी माजी उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांच्यावर मोठा आरोप केला आहे. ...

"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा - Marathi News | BJP Raj Purohit claims Narendra Modi is 11th vishnu avatar says donald trump calls unanswered | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा

Narendra Modi : भाजपा नेते राज पुरोहित यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भरभरून कौतुक केलं आहे. ...