लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डोंबिवली

डोंबिवली

Dombivali, Latest Marathi News

‘एसआरए’साठी पुन्हा अभ्यास गट? धोकादायक इमारतींमधील रहिवाशांचा जीव टांगणीला - Marathi News | Re-study group for ‘SRA’? The lives of the occupants of the dangerous buildings are hanging | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘एसआरए’साठी पुन्हा अभ्यास गट? धोकादायक इमारतींमधील रहिवाशांचा जीव टांगणीला

मनपा हद्दीतील धोकादायक इमारतींचा व रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. २०१५ मध्ये मनपा हद्दीत धोकादायक इमारत दुर्घटना घडून १२ जणांचा मृत्यू झाला होता. ...

कल्याण डोंबिवलीत नव्या 363 रुग्णांची वाढ; गेल्या २४ तासांत 11 जणांचा मृत्यू - Marathi News | An increase of 363 new patients in Kalyan Dombivali; 11 killed in last 24 hours | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण डोंबिवलीत नव्या 363 रुग्णांची वाढ; गेल्या २४ तासांत 11 जणांचा मृत्यू

सद्यस्थितीला 3 हजार 192 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या 24 तासात 372  जणांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. ...

बदलापुरात दोन कंपन्यांना लागलेल्या आगीवर नियंत्रण  - Marathi News | Control of fire by two companies in Badlapur | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बदलापुरात दोन कंपन्यांना लागलेल्या आगीवर नियंत्रण 

कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला याबाबत माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले. ...

मोदीजी, 7 दिवसांत परीक्षा रद्द करण्याचा वटहुकूम काढा, अन्यथा; विद्यार्थ्यांचा पत्रातून थेट इशारा - Marathi News | Vidyarthi Bharti has said that the Prime Minister should issue an order to cancel the exam within 7 days | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मोदीजी, 7 दिवसांत परीक्षा रद्द करण्याचा वटहुकूम काढा, अन्यथा; विद्यार्थ्यांचा पत्रातून थेट इशारा

विद्यार्थी इतके दिवस एक आशेची भावना मनात ठेवून सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची वाट पाहत होते. ...

पैसे चोरल्याच्या वादातून कामगाराची हत्या, पानटपरी चालकाला अटक - Marathi News | Worker killed in money robbing case, Pantpari owner arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पैसे चोरल्याच्या वादातून कामगाराची हत्या, पानटपरी चालकाला अटक

गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई ...

५ दिवसांच्या ७ हजार 32 बाप्पांचे कल्याण डोंबिवलीत शांततेत विसर्जन - Marathi News | Immersion of 7 thousand 32 Bappas in Dombivali in 5 days | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :५ दिवसांच्या ७ हजार 32 बाप्पांचे कल्याण डोंबिवलीत शांततेत विसर्जन

सर्व प्रभागात नियमांचे पालन ...

धुळ्यातील विद्यार्थ्यांना मारहाणीचे पडसाद डोंबिवलीत; भाजपा युवा मोर्चाने केले निषेध आंदोलन  - Marathi News | The repercussions of the beating of students in Dhule are palpable; Protest agitation by BJP Youth Front | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :धुळ्यातील विद्यार्थ्यांना मारहाणीचे पडसाद डोंबिवलीत; भाजपा युवा मोर्चाने केले निषेध आंदोलन 

भाजयुमो कल्याण जिल्हा अध्यक्ष मिहिर देसाई ह्यांनी मागणी केली की धुळ्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार ह्यांनी माफी मागावी अन्यथा त्यांना कल्याण जिल्ह्यात फिरू देणार नाही. ...

रस्त्यावर फेरफटका मारण्याचा सेनेचा सल्ला; मनसेने त्यांच्याच बंगल्यासमोरचा दाखवला खड्डा - Marathi News | MNS MLA Raju Patil has gone in front of Shiv Sena MP Shrikant Shinde's bungalow and shown the pit on the road. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रस्त्यावर फेरफटका मारण्याचा सेनेचा सल्ला; मनसेने त्यांच्याच बंगल्यासमोरचा दाखवला खड्डा

डोंबिवलीत पण सहज एक फेरफटका मारावा, किमान कल्याण-शीळ रोडवरचे खड्डे तरी भरले जातील, असं म्हणत राजू पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला होता. ...