लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डोंबिवली

डोंबिवली

Dombivali, Latest Marathi News

राज्य शासनाने प्रवासात फिजिकल डिस्टंसिंगसाठी शाळांच्या बसचा वापर करावा - डॉ. विनय सहस्त्रबुद्धे - Marathi News | Use school bus for physical distance travel by state government - Dr. Vinay Sahasrabuddhe | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राज्य शासनाने प्रवासात फिजिकल डिस्टंसिंगसाठी शाळांच्या बसचा वापर करावा - डॉ. विनय सहस्त्रबुद्धे

संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान त्यांनी राज्यसभेत कोरोना कसा रोखता येईल यासंदर्भात विचार मांडले. त्यावेळी त्यानी ठाणे जिल्हा त्यातही कल्याण डोंबिवली हॉटस्पॉट असल्याची चिंता व्यक्त केली. ...

ज्येष्ठ नागरिक महिलेस १.४७ लाखांचे वीजबिल, महावितरणचा ‘शॉक’ - Marathi News | 1.47 lakh electricity bill for senior citizen women, MSEDCL's 'shock' | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ज्येष्ठ नागरिक महिलेस १.४७ लाखांचे वीजबिल, महावितरणचा ‘शॉक’

चौधरी यांच्या घरी त्या, पती गजानन व मुलगा असे तिघेच राहतात. एलईडी लाइट, एक वॉशिंग मशीन, एक एसी इतकाच त्यांच्या घरात विजेचा वापर आहे. ...

...अन्यथा महावितरणने पगार द्यावा, डोंबिवलीकर संतप्त - Marathi News | Dombivli facing power cuts during prime office hours | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :...अन्यथा महावितरणने पगार द्यावा, डोंबिवलीकर संतप्त

डोंबिवलीकर नागरिकाने त्याबाबत ट्विट करून जर अखंडित वीज पुरवठा देता येत नसेल तर नोकरदारांचे पगार, त्यांच्या होणाऱ्या रजा या महावितरणने भरून देण्याची जबाबदारी घ्यावी असे म्हटलं आहे. ...

CoronaVirus News : व्यवसाय कसा करायचा, पुन्हा लॉकडाऊन वाढणार?, व्यापारी चिंतेत - Marathi News | shopkeeper worried due to coronavirus lockdown in maharashtra | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus News : व्यवसाय कसा करायचा, पुन्हा लॉकडाऊन वाढणार?, व्यापारी चिंतेत

कोरोना रुग्ण वाढत आहेत, हे जरी खरे असले तरीही कुटुंबाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आणि गरजा भागवण्यासाठी पैसा लागतोच. तो आणायचा कुठून? उठसूट व्यापारांवर बंदी आणुन रहाटगाडा कसा चालवायचा असा सवाल शहरातील व्यावसायिकांनी केला. ...

चिकण माती, खडींनी बुजवले डांबर रस्त्यावरील खड्डे, नागरिकांची टीका - Marathi News | potholes on roads filled with stones and Clay soil in dombivli | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :चिकण माती, खडींनी बुजवले डांबर रस्त्यावरील खड्डे, नागरिकांची टीका

वाहनचालकांनी खड्डे बुजवणाऱ्या कामगारांची विचारणा केली असता, उल्हासनगर येथील ठेकेदाराने मनापाचे कंत्राट घेतले असून त्यानूसार खड्डे बुजवण्यात येत असल्याचे सांगितले.  ...

कल्याण डोंबिवलीत रस्त्यांची झाली दुर्दशा - Marathi News | Roads in Kalyan Dombivali are in dire straits | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :कल्याण डोंबिवलीत रस्त्यांची झाली दुर्दशा

...

डोंबिवलीत संतप्त प्रवाशांनी रोखली एसटी; मंत्रालय’साठी अधिक गाड्या सोडत असल्याने नाराजी - Marathi News | ST blocked by angry passengers in Dombivli; Dissatisfied with leaving more trains for the ministry | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंबिवलीत संतप्त प्रवाशांनी रोखली एसटी; मंत्रालय’साठी अधिक गाड्या सोडत असल्याने नाराजी

ठाण्यासाठी बस सोडण्याची मागणी ...

प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरूच; कोरोनानंतरही रिक्षाचालकांची मुजोरी सुरूच - Marathi News | The game continues with the souls of the passengers; Even after Corona, rickshaw pullers continue to fight | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरूच; कोरोनानंतरही रिक्षाचालकांची मुजोरी सुरूच

दोनऐवजी तीन प्रवासी बसवून जास्त भाडे लाटतात ...