लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डोंबिवली

डोंबिवली

Dombivali, Latest Marathi News

सरोज आर्केड इमारतीच्या मीटर केबिनला आग; विद्युत निरीक्षक आगीचे कारण तपासणार  - Marathi News | Fire to the meter cabin of the Saroj Arcade building; The electrical inspector will investigate the cause of the fire | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :सरोज आर्केड इमारतीच्या मीटर केबिनला आग; विद्युत निरीक्षक आगीचे कारण तपासणार 

Fire at Dombivali : आगीची माहिती मिळताच घटनास्थळी महावितरण, कल्याण डोंबिवली मनपाच्या अग्निशमन दलाचे जवान आणि २ फायरवाहन दाखल झाले. ...

डोंबिवलीच्या 'या' कॅफेत होईल वजन कमी | FITOO Cafe Promotes Fitness I Being Bhukkad - Marathi News | Dombivali's 'Ya' Cafe will lose weight | FITOO Cafe Promotes Fitness I Being Bhukkad | Latest oxygen Videos at Lokmat.com

ऑक्सिजन :डोंबिवलीच्या 'या' कॅफेत होईल वजन कमी | FITOO Cafe Promotes Fitness I Being Bhukkad

Being Bhukkad च्या नविन भागात डोंबिवलीच्या FITOO cafe मध्ये आम्ही घेतला जेवणाचा स्वाद... कोणकोणत्या डिशेस आहे हे जाणून घ्यायची उत्सुकता असेल, तर हा व्हिडिओ नक्की पहा ...

पत्रीपूल गर्डर लाँचिंगवेळी प्रवासाला अडचण येऊ नये म्हणून खा. श्रीकांत शिंदे यांनी घेतला पर्यायी वाहतूक व्यवस्थेचा आढावा - Marathi News | so as not to hamper travel during the Patripool girder launch. Shrikant Shinde reviewed the alternative transport system | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :पत्रीपूल गर्डर लाँचिंगवेळी प्रवासाला अडचण येऊ नये म्हणून खा. श्रीकांत शिंदे यांनी घेतला पर्यायी वाहतूक व्यवस्थेचा आढावा

Kalyan News : ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, एम.एस.आर.डी.ए. चे राधेश्याम मोपलवार,वाहतूक पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील, रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, यांच्या समवेत डॉ श्रीकांत शिंदे यांनी घेतली आढावा बैठक ...

डोंबिवलीतील म्हात्रेनगरमध्ये रस्ता खचला पडले भगदाड : सीसी रस्त्याचे काम रखडले   - Marathi News | Road eroded in Mhatrenagar, Dombivali | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवलीतील म्हात्रेनगरमध्ये रस्ता खचला पडले भगदाड : सीसी रस्त्याचे काम रखडले  

Dombivali News : म्हात्रेनगरमध्ये सीसी रस्त्यांची कामे सुरू असून त्यापैकी राजाजी पथ येथून कोपर रेल्वे स्थानकाकडे जाणारा रस्ता खचल्याने त्या रस्त्याच्या सीसीचे काम रखडले आहे. ...

चोळे गावात जपली जात आहे परंपरा - Marathi News | Tradition is being kept in Chole village | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :चोळे गावात जपली जात आहे परंपरा

शहरीकरणाची प्रक्रिया होत असताना गावे ही शहरे झाली. मात्र काही गावांनी आजही त्यांचे गावपण सोडले नाही त्या ठिकाणी आजही जुन्या परंपरा जपल्या जात आहेत. ...

डोंबिवलीतील गणेश मंदिरासमोर भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांच्यासह कार्यकर्त्यांनी नृत्य करत धरला फेर - Marathi News | BJP MLA Ravindra Chavan and other activists danced in front of Ganesh Mandir in Dombivali | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवलीतील गणेश मंदिरासमोर भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांच्यासह कार्यकर्त्यांनी नृत्य करत धरला फेर

Dombivali : कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्च महिन्यापासून सारे काही बंद होते. सर्व धार्मिक स्थळे बंद होती धार्मिक स्थळे व मंदिरे उघडण्यासाठी भाजपाने जोरदार मागणी केली होती. ...

मेगाब्लॉकदरम्यान ठाणे-कल्याण जलद मार्गावरील १२० भंगार रूळ उचलले - Marathi News | During the megablock, 120 scrap rails were lifted on Thane-Kalyan expressway | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मेगाब्लॉकदरम्यान ठाणे-कल्याण जलद मार्गावरील १२० भंगार रूळ उचलले

४० एमबीसी स्लीपर बदलले, ५०० गोण्यांमध्ये भरली घाण ...

दिवाळी पहाटला गर्दी करू नका; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केडीएमसी आणि पोलिसांचे आवाहन - Marathi News | Don’t rush Diwali dawn; Appeal of KDMC and police on the background of Corona | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :दिवाळी पहाटला गर्दी करू नका; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केडीएमसी आणि पोलिसांचे आवाहन

Dombivali : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिपावलीच्या दिवशी नेहरू रोड, फडके रोड तसेच डोंबिवली शहराच्या अन्य ठिकाणी एकत्र येऊन गर्दी करण्यास मनाई करण्यात आली आहे.  ...