लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डोंबिवली

डोंबिवली, मराठी बातम्या

Dombivali, Latest Marathi News

स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रदूषण मंडळाची नोटीस, सांडपाणी प्रक्रियेत दिरंगाई - Marathi News |  Notice of Pollution Board to Local Body Institutions, delay in sewage treatment | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रदूषण मंडळाची नोटीस, सांडपाणी प्रक्रियेत दिरंगाई

सांडपाणी प्रक्रिया केंद्रे उभारून त्यात प्रक्रिया केलेले सांडपाणीच खाडी आणि नदीत सोडण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. मात्र, याबाबत स्थानिक स्वराज्य संस्था गंभीर नसल्याने उल्हास आणि वालधुनी नदीचे प्रदूषण सुरूच आहे. ...

भिवंडी-डोंबिवली रस्ता ३० मी. रुंद, खर्च वाचविण्यासाठी एमएमआरडीएचा उतारा - Marathi News | Bhiwandi-Dombivali road 30m Extensive, MMRDA transcript to save the cost | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी-डोंबिवली रस्ता ३० मी. रुंद, खर्च वाचविण्यासाठी एमएमआरडीएचा उतारा

भिवंडीहून थेट डोंबिवलीला रस्ते मार्गाने जाता यावे यासाठी एमएमआरडीएने काही वर्षांपूर्वी खाडीमार्गे थेट माणकोली-मोठागाव मार्गे रस्ता करण्याचा रस्ता बांधण्याचा निर्णय घेतला. ...

ठाकुर्लीतील पदपथांवरील झाकणे तुटली, केडीएमसीचे होतेय दुर्लक्ष - Marathi News | Locked on the footpaths of Thakurli, KDMC was neglected | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाकुर्लीतील पदपथांवरील झाकणे तुटली, केडीएमसीचे होतेय दुर्लक्ष

ठाकुर्ली पूर्वेतील रेल्वे समांतर रस्त्याकडे केडीएमसीचे पुरते दुर्लक्ष झाले आहे. म्हसोबा चौकातील पदपथावरील काही झाकणे तुटली आहेत, तर काही ठिकाणी ती गायब झाली आहेत. ...

डोंबिवलीतील पादचारी पुलाची दुरुस्ती कूर्मगतीने, पादचाऱ्यांना त्रास - Marathi News | The repair of Dombivli pedestrian bridge crumbly, the pedestrians suffer | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंबिवलीतील पादचारी पुलाची दुरुस्ती कूर्मगतीने, पादचाऱ्यांना त्रास

डोंबिवली रेल्वेस्थानकातील कल्याण दिशेकडील पादचारी पुलाची दुरुस्ती महिनाभरापासून सुरू आहे. हा पूल बंद असल्यामुळे मधल्या पादचारी पुलावरून प्रवाशांना येजा करावी लागत आहे. ...

केडीएमसी हद्दीतील तब्बल ३७८ इमारती धोकादायक! केडीएमसी आयुक्तांनी घेतला आढावा - Marathi News | 378 buildings in KDMC border are dangerous! KDMC Commissioner took review | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :केडीएमसी हद्दीतील तब्बल ३७८ इमारती धोकादायक! केडीएमसी आयुक्तांनी घेतला आढावा

केडीएमसी हद्दीतील धोकादायक इमारतींचा प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहे. महापालिकेतर्फे पावसाळ्यापूर्वी धोकादायक इमारतींची यादी प्रसिद्ध केली जाते. ...

अवाजवी फीविरोधात ‘सिस्टर निवेदिता’वर धडक, पालकांना शाळेच्या प्रवेशद्वारावर रोखले - Marathi News |  'Sister nivedita' against unauthorized charges against the guard, prevented parents from entering school | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अवाजवी फीविरोधात ‘सिस्टर निवेदिता’वर धडक, पालकांना शाळेच्या प्रवेशद्वारावर रोखले

डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाच्या सिस्टर निवेदिता शाळेत इयत्ता पहिलीसाठी वर्षाला ३८ हजार रुपये प्रवेश फी आहे. ही अवाजवी फी कमी करण्यासाठी सोमवारी काही पालकांनी या शाळेवर धडक दिली. ...

छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात आजपासून पुन्हा किलबिलाट - Marathi News |  From today to Chhatrapati Shivaji Maharaj in the park, the twitter again | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात आजपासून पुन्हा किलबिलाट

पूर्वेतील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाचे नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर हे उद्यान मंगळवारी खुले केले जाणार आहे. ...

रस्तेदुरुस्तीसाठी एकमेकांकडे बोट, केडीएमसी, एमआयडीसीने झटकली जबाबदारी - Marathi News |  The responsibility of the boat, KDMC, MIDC and others to maintain the road repair | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रस्तेदुरुस्तीसाठी एकमेकांकडे बोट, केडीएमसी, एमआयडीसीने झटकली जबाबदारी

एमआयडीसी निवासी भागातील रस्त्यांची अवस्था बिकट आहे. तीन रस्त्यांची दुरुस्ती एमआयडीसीने केल्याने ते रस्ते सुस्थितीत आले असले तरी उर्वरित अंतर्गत रस्ते दुरुस्त करण्याची जबाबदारी केडीएमसीची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. ...