येथील नाशिक औष्णिक वीज केंद्र परिसर व कामगार वसाहतीच्या सुरक्षेसाठी सध्या असलेल्या सुरक्षा यंत्रणेव्यतिरिक्त सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यासाठी श्वान पथकही तैनात करण्यात आले आहे. ...
अकोला : शहरातील अनेक भागात कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. रात्री कुत्र्यांचे भुंकणे, विचित्र आवाज काढणे, परिसरात घाण करणे याला नागरिक कंटाळतात. कुत्र्यांचा बंदोबस्त कसा करावा, हेच कळत नाही. अशातच अकोल्यातील काही भागात नागरिकांनी कुत्र्यांना हुसकावून ...
सायखेडा : नाशिक महानगरपालिकेच्या परिसरातून पकडलेले मोकाट कुत्रे ग्रामीण भागात सोडले जात असून, यातील अनेक कुत्रे पिसाळलेली असून, जनावरे, माणसे, लहान मुले यांना चावा घेत आहेत. सोमवारी रात्रीच्या सुमारास नागापूर (ता. निफाड) येथील पिसाळलेल्या कुत्र्यांच् ...
उपराजधानीत वर्षाकाठी सुमारे आठ ते नऊ हजार लोकांना श्वान चावतात. त्यांना रेबीजची बाधा होऊ नये म्हणून अॅण्टीरेबिज लस दिली जाते. मात्र, सामान्यांच्या उपचारात महत्त्वाचा दुवा असलेल्या मेयो व मेडिकलमध्ये महिन्याभरापासून ही लसच उपलब्ध नाही. दारिद्र्य रेषे ...