लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कुत्रा

कुत्रा

Dog, Latest Marathi News

कुत्र्यासाठी तरुणीने गळफास लावून केली आत्महत्या - Marathi News | For dog girl committed suicide | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कुत्र्यासाठी तरुणीने गळफास लावून केली आत्महत्या

कुत्र्याच्या भुंकण्याचा शेजार्‍यांना त्रास झाला. ...

नागपुरात कुत्र्यांनी केला चिमुकल्यावर जीवघेणा हल्ला  - Marathi News | Deadly attack by dogs on child in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात कुत्र्यांनी केला चिमुकल्यावर जीवघेणा हल्ला 

जयताळा भागातील भांगे ले-आऊट परिसरात भरदिवसा पाच कुत्र्यांनी एका सात वर्षीय चिमुकल्यावर जीवघेणा हल्ला केला. एवढेच नाही तर त्याला दूरवर ओढत नेत अंगावर अनेक ठिकाणी चावा घेऊन रक्तबंबाळ केले. ...

भटक्या कुत्र्याने घेतला ३० जणांना चावा; नागरिकांमध्ये दहशत - Marathi News | The stray dog took 3 bites; Panic among citizens | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :भटक्या कुत्र्याने घेतला ३० जणांना चावा; नागरिकांमध्ये दहशत

पनवेल महापालिकेचे निर्बीजीकरणाबाबत उपाययोजनांकडे दुर्लक्ष ...

पनवेलमध्ये भटक्या कुत्र्याची दहशत; ३० जणांचे तोडले लचके - Marathi News | Panic situation in Panvel due to Dog ; taken bites of 30 person | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेलमध्ये भटक्या कुत्र्याची दहशत; ३० जणांचे तोडले लचके

ऐन सणासुदीला हा प्रकार घडल्याने याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. ...

भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येला बसणार आळा; ७०० कुत्र्यांची केली नसबंदी - Marathi News | The increasing number of stray dogs will be accommodated; केली Breeding of dogs | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येला बसणार आळा; ७०० कुत्र्यांची केली नसबंदी

एक हजाराचे लक्ष्य; अलिबाग नगरपालिकेचा उपक्रम ...

एका वर्षात मुंबईचे ‘जिओमॅपिंग’ करा - Marathi News | Do Geomapping of Mumbai in a year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एका वर्षात मुंबईचे ‘जिओमॅपिंग’ करा

अवैध बांधकामे वेळीच रोखण्यासाठी उपाय ...

भटक्या श्वानाचा बचाव केला म्हणून शिवीगाळ - Marathi News | The rescue the stray dogs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भटक्या श्वानाचा बचाव केला म्हणून शिवीगाळ

सोसायटीकडून कुटुंबाला त्रास; श्वानाला हाकलून लावण्यासाठी दबाव ...

Viral Photo : हेल्मेट परिधान केलेल्या श्वानाने जिंकली मने - Marathi News | Helmet-wearing dog's bike ride: This viral photo is winning people's heart | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Viral Photo : हेल्मेट परिधान केलेल्या श्वानाने जिंकली मने

हेल्मेट परिधान करून बाईकवरून प्रवास करणाऱ्या एका श्वानाचा फोटो सध्या ट्विटरवर व्हायरल झाला आहे. या फोटोने नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत. ...