लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डॉक्टर

डॉक्टर, फोटो

Doctor, Latest Marathi News

टॉयलेट एस्केपिझम: तुम्ही पण असंच करत आहात का? वेळीच व्हा सावध - Marathi News | Toilet escapism: Are you doing the same? Be careful in time | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :टॉयलेट एस्केपिझम: तुम्ही पण असंच करत आहात का? वेळीच व्हा सावध

Dangers of using phone in the toilet: अनेकजण शौचालयात जाताना सोबत मोबाईल नेतात आणि मग बराच वेळ स्क्रोल करत बसतात. पण, हे शरीरासाठी चांगलं नाही. असं केल्याने काय होऊ शकते, समजून घ्या... ...

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीच्या पोटात दुखू लागलं, रुग्णालयात गेल्यानंतर डॉक्टरांनी धक्कादायक सत्य सांगितलं अन्... - Marathi News | Uttar pradesh bride became mother next day wedding night groom shocked Prayagraj | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीच्या पोटात दुखू लागलं, रुग्णालयात गेल्यानंतर डॉक्टरांनी धक्कादायक सत्य सांगितलं अन्...

......मात्र, मुलाने याला नकार दिला आहे. तसेच आपण सून म्हणून संबंधित नववधूचा स्वीकार करणार नाही, असे वराच्या वडिलांनी म्हटले आहे. ...

तुम्हाला ‘ही’ ६ लक्षणं जाणवतात का? मग शरीराला बी १२ ची गरज आहे, मोठा फटका बसू शकतो.. - Marathi News | Do you also have these 6 symptoms?.. then the body needs B12.. | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :तुम्हाला ‘ही’ ६ लक्षणं जाणवतात का? मग शरीराला बी १२ ची गरज आहे, मोठा फटका बसू शकतो..

Do you also have these 6 symptoms?.. then the body needs B12 : जीवनसत्वांचा अभाव म्हणजे मोठी समस्या आहे. ...

आपणही रात्री उशिरापरर्यंत Smartphone बघता? परिणाम जाणून स्वतःच दूर फेला! - Marathi News | Do you also use at your smartphone late at night Know about the disadvantages | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :आपणही रात्री उशिरापरर्यंत Smartphone बघता? परिणाम जाणून स्वतःच दूर फेला!

अंधारात फोन वापरल्याने आपल्या डोळ्यांना मोठे नुकसान होऊ शकते? हे आपल्याला माहीत आहे की? तर जाणून घेऊयात... ...

MBBS आहे 'ही' मराठी अभिनेत्री, मुस्लिम बॉयफ्रेंडशी लग्न करुन बदलला धर्म; घटस्फोटानंतर पश्चात्ताप - Marathi News | She completed MBBS, married a Muslim boyfriend and changed her religion; yet the life of the Marathi actress was ruined | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :MBBS आहे 'ही' मराठी अभिनेत्री, मुस्लिम बॉयफ्रेंडशी लग्न करुन बदलला धर्म; घटस्फोटानंतर पश्चात्ताप

ही अभिनेत्री 'मिसेस वर्ल्ड' चा किताब जिंकणारी पहिली भारतीय आहे. ...

भाड्याच्या घरातून सुरू केला व्यवसाय; आज ₹ 8400 कोटींचे मालक, कोण आहेत डॉ. आझाद? - Marathi News | Success Story Of Dr Azad Moopen Started From One Small Clinic Now Has Rs 8400 Crore Net Worth | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :भाड्याच्या घरातून सुरू केला व्यवसाय; आज ₹ 8400 कोटींचे मालक, कोण आहेत डॉ. आझाद?

Success Story Of Dr Azad Moopen : आज भारतसह नऊ देशांमध्ये कंपनीचा व्यवसाय सुरू असून, कंपनीत 20,000 हून अधिक लोक काम करतात. ...

'हे' देश आयुष्मान भारत सारख्या योजना चालवतात, जाणून घ्या, काय आहे खासियत... - Marathi News | these countries also run schemes like ayushman bharat india | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :'हे' देश आयुष्मान भारत सारख्या योजना चालवतात, जाणून घ्या, काय आहे खासियत...

Aayushman Bharat : आयुष्मान भारत योजनेअंतर्गत वर्षाला ५ लाख रुपयांचा विमा उपलब्ध आहे. ...

Vinesh Phogat : "अजून काही तास असते तर..."; विनेशच्या अपात्रतेवर भारतीय ऑलिम्पिक संघाचे डॉक्टर काय म्हणाले? - Marathi News | Vinesh Phogat chief medical officer doctor dinshaw pardiwala on olympics disqualification | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :"अजून काही तास असते तर..."; विनेशच्या अपात्रतेवर भारतीय ऑलिम्पिक संघाचे डॉक्टर काय म्हणाले?

Vinesh Phogat And Dinshaw Pardiwala : विनेश फोगटला पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवल्याप्रकरणी भारतीय ऑलिम्पिक टीमचे चीफ मेडिकल ऑफिसर डॉक्टर दिनशॉ पारदीवाला यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...