लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डॉक्टर

डॉक्टर

Doctor, Latest Marathi News

डॉक्टरांची प्रतिनियुक्ती रोखण्यासाठी नंदकिशोर मुंदडा यांचे धरणे आंदोलन - Marathi News | Nandkishore Mundada's dharane agitation to stop deputation of doctors from SRT hospital Ambajogai | Latest beed News at Lokmat.com

बीड :डॉक्टरांची प्रतिनियुक्ती रोखण्यासाठी नंदकिशोर मुंदडा यांचे धरणे आंदोलन

डॉक्टरांना इथून हलवयाचे असेल तर आधी स्वारातीसाठी पर्यायी डॉक्टर उपलब्ध करून द्या ...

पुण्यात दर दहा लाखांमागे साडेपाच हजार तपासण्या; मृत्यूदर अद्यापही पाच टक्के - Marathi News | Five and a half thousand checkings for every ten lakh in Pune | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुण्यात दर दहा लाखांमागे साडेपाच हजार तपासण्या; मृत्यूदर अद्यापही पाच टक्के

राज्यात सर्वाधिक चाचण्या मुंबईमध्ये होत असून त्याखालोखाल पुण्याचा क्रमांक आहे. ...

दोन दिवसांच्या वेतन कपातीला बीडच्या डॉक्टरांची हरकत - Marathi News | Beed doctors object to two-day pay cut | Latest beed News at Lokmat.com

बीड :दोन दिवसांच्या वेतन कपातीला बीडच्या डॉक्टरांची हरकत

कोरोनाला हरविण्यासाठी सर्वच जण जीव धोक्यात घालून काम करीत आहेत. यात आरोग्य विभाग, पोलीस, पत्रकार आणि अत्यावश्यक सेवा देणाऱ्या अस्थापनांचा समावेश आहे. त्यांचेच वेतन कपात केले जात असल्याने संताप व्यक्त होत आहे. ...

CoronaVirus News : कोरोनाचा हाहाकार! देशातील रुग्णसंख्येने गाठला आतापर्यंतचा उच्चांक; चिंताजनक आकडेवारी - Marathi News | CoronaVirus Marathi News Highest 7,466 new COVID19 cases 24 hours country SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : कोरोनाचा हाहाकार! देशातील रुग्णसंख्येने गाठला आतापर्यंतचा उच्चांक; चिंताजनक आकडेवारी

CoronaVirus Marathi News and Live Updates: गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली असून आता चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे.  ...

CoronaVirus News : कोरोनाच्या लढ्यात आशेचा किरण! देशात 'या' 9 औषधांची केली जातेय चाचणी - Marathi News | CoronaVirus Marathi News 9 medicine trial india against covid 19 SSS | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : कोरोनाच्या लढ्यात आशेचा किरण! देशात 'या' 9 औषधांची केली जातेय चाचणी

CoronaVirus Marathi News and Live Updates: भारतात कोरोनाविरूद्ध 9 औषधांची चाचणी सुरू आहे. नीति आयोग (आरोग्य) सदस्य व्ही के पॉल यांनी याबाबत माहिती दिली. ...

CoronaVirus News : दिलासादायक! देश कोरोनाची लढाई जिंकणार, 'हा' नवा फॉर्म्युला फायदेशीर ठरणार? - Marathi News | CoronaVirus Marathi News covid19 treatment glenmark favipiravir umifenovir SSS | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : दिलासादायक! देश कोरोनाची लढाई जिंकणार, 'हा' नवा फॉर्म्युला फायदेशीर ठरणार?

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनावर लस शोधण्याचं काम जगभरातीय सर्व देश करत असताना दुसरीकडे वेगवेगळ्या औषधांचाही वापर केला जात आहे. कोरोनावर मात करण्यासाठी आता देश एक नवा फॉर्म्युला वापरत आहे. ...

CoronaVirus News : धक्कादायक! खासगी लॅबमध्ये कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह पण सरकारी लॅबमध्ये निगेटिव्ह - Marathi News | CoronaVirus Marathi News corona testing 6 healthy people meerut positive SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : धक्कादायक! खासगी लॅबमध्ये कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह पण सरकारी लॅबमध्ये निगेटिव्ह

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशातील विविध रुग्णालयात कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेच्यादृष्टीन विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. मात्र याच दरम्यान कोरोना चाचणीतील निष्काळजीपणा समोर आला आहे. ...

CoronaVirus News: दिलासादायक! देशाचा रिकव्हरी रेट वाढला, आतापर्यंत 60,490 रुग्ण ठणठणीत होऊन घरी - Marathi News | CoronaVirus Marathi News Recovery rate continues to improve and presently it is 41.61% says Lav Agarwal sna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: दिलासादायक! देशाचा रिकव्हरी रेट वाढला, आतापर्यंत 60,490 रुग्ण ठणठणीत होऊन घरी

जगात प्रति लाख लोकांमागे 4.4 मृत्यू झाले आहेत. तर भारतात हेच प्रमाण 0.3 आहे. जे जगात सर्वात कमी आहे. कोरोनानंतर देशभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाउन आणि व्यवस्थापनामुळेच हे शक्य झाले, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. ...