जळगावला कार्यभार स्वीकारण्यासाठी जाणे, त्यांनाही तेथे विरोध असल्याने तुम्ही कार्यभार घेऊ नका, अशा त्यांनाही आलेल्या सूचना, त्यांनी पुन्हा कोल्हापूरच्या ‘सीपीआर’मध्ये येणे या सर्व घडामोडी गेल्या आठवड्यात घडल्या आहेत. ...
देशात आणि राज्यात कोरोना महामारीचं संकट असून वैद्यकीय क्षेत्र संपूर्ण ताकदीने कामाला लागलं आहे. नर्स, डॉक्टर आणि शिकाऊ डॉक्टरांपासून वैद्यकीय क्षेत्रातील प्रत्येकजण कोरोना वॉरियर बनून काम सांभाळत आहे ...
देशात शनिवारी सकाळपर्यंत एका दिलवसात 265 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर 7,964 नवे रुग्ण समोर आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आता देशात आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांचा आकडा 4,971वर पोहोचला आहे. ...