CoronaVirus Marathi News and Live Updates : देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत असताना काही रुग्णालये ही कोरोनाग्रस्तांकडून अवाजवी पैसे घेत आहे. तसेच रुग्णांना उपचारानंतर भलं मोठं बिल देण्यात येत आहे. ...
केवळ गंभीर रुग्णांतच नाही, तर हलकी लक्षणे आढळलेल्या रुग्णांतही ही समस्या दिसून आली आहे आणि ते होम आयसोलेशनमध्ये बरेही झाले आहेत. रिकव्हरीच्या पाच आठवड्यांनंतर लॉन्ग कोविडमध्ये सर्वाधिक दिसून आलेले लक्षण म्हणजे थकवा, असेही डॉ. नीरज निश्चल यांनी सांगित ...
Doctors Black Day Against Ramdev: गेल्या रविवारी बाबा रामदेव यांनी अलोपॅथी उपचारपद्धतीवर टीका करताना तिला 'स्टुपिड' (मूर्खपणा) व दिवाळखोर विज्ञान असे संबोधले होते. ...
बाबा रामदेव यांनी शनिवारी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन आमीर खानचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच, मेडिकल माफियांमध्ये हिंमत असेल, तर आमीर खानविरुद्ध मोर्चा काढा, असे आव्हानच रामदेव यांनी दिले आहे. ...
BJP MLA Rajkumar Agrawal : उत्तर प्रदेशातील संडीलातून भाजपा आमदार असलेले राजकुमार अग्रवाल गेल्या महिन्याभरापासून एका खासगी रुग्णालयाबाबत तक्रार दाखल करण्यासाठी पोलिसात हेलपाटे मारत आहेत. ...
गाडीचा पाठलाग करत दोन दुचाकीस्वारांनी डॉक्टर दाम्पत्याची गाडी गाठली. त्यानंतर, आपली दुचाकी थांबवून गाडीत बसलेल्या डॉक्टर सुधीर गुप्ता आणि त्यांच्या पत्नीवर गोळ्या झाडल्या. ...