आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
Man recites gayatri mantra as doctor removes his brain tumor : ब्रेन ट्यूमर काढण्यासाठी चार तास सर्जरी करण्यात आली. मात्र सर्जरी दरम्यान रुग्ण गायत्री मंत्राचा जप करत होता. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: उपचारासाठी दररोज तब्बल दीड लाखांचा खर्च येत आहे. मुलाच्या उपचारासाठी पैसे जमा व्हावेत म्हणून आईची धडपड सुरू आहेत आतापर्यंत लाखो रुपये हे लोकवर्गणीतून जमा झाले. ...
US Corona Virus delta variant cases surge austin left with six icu beds : महासत्ता असलेल्या अमेरिकेतही मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे. अमेरिकेत कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. ...