लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डॉक्टर

डॉक्टर

Doctor, Latest Marathi News

डॉक्टरची हत्या : हल्लेखोराने १२ मिनिटात उमरखेडवरून गाठली ढाणकी - Marathi News | Umarkhed Doctor murder case police searching thoroughly for criminal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :डॉक्टरची हत्या : हल्लेखोराने १२ मिनिटात उमरखेडवरून गाठली ढाणकी

डॉ. हनुमंत धर्मकारे हे पुसद रोड वरील गोरखनाथ हॉटेल समोरून रुग्णालयात जात असताना अज्ञाताने त्यांच्यावर तीन ते चार गोळ्या झाडून हत्या केली होती. या घटनेने उमरखेड शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. ...

एवढ्याशा कारणासाठी 'त्यानं' रचली पत्नीची खोटी मर्डर स्टोरी; 7 कंपन्यांकडून हडपले 35 कोटी अन् मग... - Marathi News | For this reason, he fabricated his wife's false murder story; 35 crore duped from 7 companies ... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एवढ्याशा कारणासाठी 'त्यानं' रचली पत्नीची खोटी मर्डर स्टोरी; 7 कंपन्यांकडून हडपले 35 कोटी अन् मग...

Bogus Murder Story : आता तब्बल ५ वर्षांनंतर आरोपी डेंटिस्ट पतीचा खोटेपणा उघड झाला आहे. आरोपी डेंटिस्ट पती पेनसिल्व्हेनिया येथील रहिवासी आहे. पतीनेच पत्नीची हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. ...

भररस्त्यात गोळ्या झाडून डॉक्टरचा निर्घृण खून, पाळत ठेवून साधला नेम - Marathi News | brutal murder of doctor by firing bullets in umarkhed yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :भररस्त्यात गोळ्या झाडून डॉक्टरचा निर्घृण खून, पाळत ठेवून साधला नेम

आरोपीने डाॅक्टर हनुमंत धर्मकारे यांच्या अगदी जवळ जाऊन गोळ्या झाडल्या. पहिली गोळी त्यांच्या छातीत लागली. त्यानंतर डाॅक्टर जागेवर फिरले. इतर तीन गोळ्या पाठीत लागल्या. ...

डाॅक्टरवर भररस्त्यात अज्ञात इसमांनी झाडल्या गोळ्या - Marathi News | The doctor was shot by unknown fired in the street | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डाॅक्टरवर भररस्त्यात अज्ञात इसमांनी झाडल्या गोळ्या

Firing Case : ही घटना मंगळवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास उमरखेड-पुसद मार्गावर साकळे विद्यालयापुढे घडली. ...

भयंकर! शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यावर भररस्त्यात झाडल्या गोळ्या, आरोपी पसार - Marathi News | firing on doctor by unknown in umred pusad road | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :भयंकर! शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यावर भररस्त्यात झाडल्या गोळ्या, आरोपी पसार

उत्तरवार शासकीय उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेले बालरोग तज्ज्ञ डॉ. हनुमंत धर्मकारे हे पुसद रोड वरील गोरखनाथ हॉटेल समोरून रुग्णालयात जात असताना अज्ञात युवकाने त्यांच्यावर तीन ते चार गोळ्या झाडल्या. ...

Aurangabad Crime News: नराधम डॉक्टर! बळजबरीने नर्सवर अत्याचार, गर्भपात; पुन्हा हॉटेलमध्ये नेत बलात्कार - Marathi News | Doctor performed abortion by raping a nurse, crime against four in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नराधम डॉक्टर! बळजबरीने नर्सवर अत्याचार, गर्भपात; पुन्हा हॉटेलमध्ये नेत बलात्कार

गर्भपातानंतर मुकुंदवाडी भागातील नातेवाइकाच्या हॉटेलमध्ये नेऊन त्या परिस्थितीतही डॉक्टरने तिच्यावर बलात्कार केला ...

अल्पवयीन मुलीचा गर्भपात, प्रतिष्ठित महिला डॉक्टरला अटक; आर्वी येथील घटना - Marathi News | Abortion of a minor girl Distinguished female doctor arrested, incident at Arvi | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अल्पवयीन मुलीचा गर्भपात, प्रतिष्ठित महिला डॉक्टरला अटक; आर्वी येथील घटना

अटक केलेल्या डॉक्टर आर्वी शहरातील प्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ आहेत. ...

आईला अचानक आला हार्ट अटॅक, 7 वर्षीय मुलाने असा वाचवला 'तिचा' जीव; डॉक्टरांनीही केलं कौतुक - Marathi News | 7 year old boy save his mother life heart attack with mobile in gujrat surat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आईला अचानक आला हार्ट अटॅक, 7 वर्षीय मुलाने असा वाचवला 'तिचा' जीव; डॉक्टरांनीही केलं कौतुक

एका 7 वर्षांच्या मुलाने प्रसंगावधान दाखवून आईचा जीव वाचवला आहे. ...