लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डॉक्टर

डॉक्टर

Doctor, Latest Marathi News

वर्धा गर्भपात प्रकरण : आरोपी डॉ. नीरज कदम सेवेतून बडतर्फ, १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी - Marathi News | Wardha abortion case accused dr. neeraj kadam removed from the official duty | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्धा गर्भपात प्रकरण : आरोपी डॉ. नीरज कदम सेवेतून बडतर्फ, १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी

डॉ. नीरज कदम याच्याविरुद्ध पोक्सो कलमान्वये गंभीर गुन्ह्याची नोंद करण्यात आल्याने त्यांची सेवा तत्काळ समाप्त करुन त्यांना बडतर्फ करण्यात आल्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सचीन ओम्बसे यांनी काढले आहे. ...

FIR दाखल न केल्यास आत्महत्या करेन! बलात्कार पीडितेने दिला इशारा, काँग्रेस आमदाराच्या मुलाच्या अडचणीत वाढ - Marathi News | I will commit suicide if FIR is not filed! Rape victim warns Congress MLA's son | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :FIR दाखल न केल्यास आत्महत्या करेन! बलात्कार पीडितेने दिला इशारा, काँग्रेस आमदाराच्या मुलाच्या अडचणीत वाढ

Rape Case : बलात्कार पीडितेनेही पोलिसांकडे अर्ज केला. त्यात तिने दोन दिवसांत करणवर एफआयआर नोंदवला नाही तर सीएम हाऊससमोर आत्महत्या कारेन, असा इशारा दिला. ...

अल्पवयीन मुलगी गर्भपात प्रकरण : आर्वीत मध्यरात्रीनंतर डॉक्टर पतीलाही अटक - Marathi News | Kadam Hospital Horror 12 skulls bones of fetuses found buried 1 more doctor arrested illegal abortion | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अल्पवयीन मुलगी गर्भपात प्रकरण : आर्वीत मध्यरात्रीनंतर डॉक्टर पतीलाही अटक

याप्रकरणात आतापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली आहे. ...

धक्कादायक! मुलगा असूनही अनेकदा केला गर्भपात, बोगस डॉक्टरांची करामत; हजारोंची लूट - Marathi News | Often had abortions despite having a child, Types of bogus doctors in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :धक्कादायक! मुलगा असूनही अनेकदा केला गर्भपात, बोगस डॉक्टरांची करामत; हजारोंची लूट

अशा प्रकारच्या गर्भपातामध्ये महिलेच्या जीवितास धोका असतो. ...

न्यायालयाच्या निर्णयाला बगल; आरोग्यातील 'त्या' १९३ अधिकाऱ्यांवर शासनाचे 'प्रेम' - Marathi News | Government's 'love' for 'those' 193 health officials | Latest beed News at Lokmat.com

बीड :न्यायालयाच्या निर्णयाला बगल; आरोग्यातील 'त्या' १९३ अधिकाऱ्यांवर शासनाचे 'प्रेम'

सर्वोच्च न्यायालय, मॅटच्या निर्णयानंतरही सेवेतून कमी करण्यास टाळाटाळ ...

Omicron Variant : अलर्ट! चिमुकल्यांसाठी जीवघेणा ठरतोय ओमायक्रॉन?; ताप आल्यास हलक्यात न घेता वेळीच व्हा सावध - Marathi News | Omicron Variant how to protect your children from corona do not take high fever and shivering lightly | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :अलर्ट! चिमुकल्यांसाठी जीवघेणा ठरतोय ओमायक्रॉन?; ताप आल्यास हलक्यात न घेता वेळीच व्हा सावध

Omicron Variant : मुलांमध्ये आढळून येणाऱ्या कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. ताप येत असेल तर काळजी घ्या. ...

गुप्तांगावर धारदार शस्त्राने प्रहार; गँगरेप झालेल्या युवतीचे ऑपरेशन करताना डॉक्टरही हादरले - Marathi News | The doctor trembled during the operation of the girl who was gang raped | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गुप्तांगावर धारदार शस्त्राने प्रहार; गँगरेप झालेल्या युवतीचे ऑपरेशन करताना डॉक्टरही हादरले

Gangrape Case : अलवर सामूहिक बलात्कारातील पीडितेची प्रकृती चिंताजनक ...

सीपीआरमधील ३४ डॉक्टर पुन्हा सिंधुदुर्गला जाणार, ४९ जण कोरोनाबाधित - Marathi News | 34 doctors from CPR will go to Sindhudurg again, 49 corona affected | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सीपीआरमधील ३४ डॉक्टर पुन्हा सिंधुदुर्गला जाणार, ४९ जण कोरोनाबाधित

सर्वसामान्यांचा आधारवड असणाऱ्या सीपीआरमधील रुग्णसेवेवर विपरित परिणाम होणार असून अनेक शस्त्रक्रियाही पुन्हा पुढे जाणार आहेत. ...