लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डॉक्टर

डॉक्टर

Doctor, Latest Marathi News

दवाखान्यात शिरून महिला डॉक्टरवर प्राणघातक हल्ला, पोलीस तपास सुरू - Marathi News | Assault on female doctor in hospital, police begin investigation in mira road mumbai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दवाखान्यात शिरून महिला डॉक्टरवर प्राणघातक हल्ला, पोलीस तपास सुरू

आतमध्ये असताना त्या व्यक्तीने रक्तदाब तपासायच्या यंत्राने त्यांच्या डोक्यावर अनेकवेळा घाव घातले. गायत्री यांच्या डोक्याला गंभीर जखमा झाल्या व त्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या. ...

CoronaVirus Live Updates : 'या' ठिकाणी कोरोना मृतांच्या आकड्याने वाढवलं टेन्शन; डॉक्टरांनी दिला मोलाचा सल्ला म्हणाले... - Marathi News | CoronaVirus Live Updates 173 patients died due to corona in ujjain know what doctor advised to corona positive patient | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'या' ठिकाणी कोरोना मृतांच्या आकड्याने वाढवलं टेन्शन; डॉक्टरांनी दिला मोलाचा सल्ला म्हणाले...

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 4,89,409 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. ...

प्रत्येक प्रिस्क्रिप्शनमध्ये या मेडिसिनचं नाव; कोरोना काळात विकल्या गेल्या तब्बल 350 कोटी गोळ्या! - Marathi News | CoronaVirus Dolo 650 success story micro lab record 350 crore tablets sale within corona time | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :प्रत्येक प्रिस्क्रिप्शनमध्ये या मेडिसिनचं नाव; कोरोना काळात विकल्या गेल्या तब्बल 350 कोटी गोळ्या!

23.6 कोटी रुपयांच्या विक्रीसह सहाव्या स्थानावर राहिली क्रोसिन (Crocin)... ...

प्रसूतीनंतर अतिरक्तस्त्राव झाल्यानं विवाहितेचा मृत्यू; नातलगांचा डॉक्टरांवर गंभीर आरोप - Marathi News | woman died after delivery because of Postpartum hemorrhage, relatives blames doctors | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :प्रसूतीनंतर अतिरक्तस्त्राव झाल्यानं विवाहितेचा मृत्यू; नातलगांचा डॉक्टरांवर गंभीर आरोप

डॉक्टरांनी केलेल्या हलगर्जीपणामुळेच पूजा यांचा मृत्यू झाल्याचा आरोप विश्वकर्मा कुटुंबीयांनी केला आहे. इनकॅमेरा शवविच्छेदन करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. ...

"बाबा, 7 वर्षांपासून सहन करतेय पण आता..."; डॉक्टरच्या आत्महत्येने खळबळ, 2 मुलं झाली पोरकी - Marathi News | Crime News husband suspected of infidelity told my mother cant bear it now get me transferred | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"बाबा, 7 वर्षांपासून सहन करतेय पण आता..."; डॉक्टरच्या आत्महत्येने खळबळ, 2 मुलं झाली पोरकी

Crime News : एका महिला डॉक्टरने टोकाचं पाऊल उचललं आणि आत्महत्या करून जीवन संपवलं आहे. ...

वर्धा गर्भपात पकरण : १० दिवसानंतरही प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान कायद्यांतर्गत चौकशी थंडबस्त्यात - Marathi News | wardha illegal abortion case : Inquiry under the Prenatal Gestational Diagnosis Act still incomplete | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्धा गर्भपात पकरण : १० दिवसानंतरही प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान कायद्यांतर्गत चौकशी थंडबस्त्यात

प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान (पीसीपीएनडीटी) कमिटीच्या उदासीनतेमुळे या प्रकरणाला १० दिवस उलटूनही अद्याप चौकशी पूर्ण न झाल्याने या कमिटीच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. ...

वर्धा गर्भपात प्रकरण : पोलीस, आरोग्य, वन विभागानंतर आता नगरपालिका आवळतेय पाश - Marathi News | Wardha illegal abortion case : Arvi Municipality has issued a show cause notice to kadam hospital | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्धा गर्भपात प्रकरण : पोलीस, आरोग्य, वन विभागानंतर आता नगरपालिका आवळतेय पाश

आर्वी येथील कदम हॉस्पिटलवर प्रारंभी पोलीस, नंतर आरोग्य आणि त्यानंतर वन विभागाने शिकंजा कसला आणि आता या हॉस्पिटलवर 'बायो मेडिकल वेस्ट'ची योग्य पद्धतीने विल्हेवाट न लावल्याचा ठपका ठेवून आर्वी नगरपालिकेने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ...

Crime News: बोगस डॉक्टर हेमंत पाटीलवर भाईंदरमध्ये अखेर विनयभंगाचा गुन्हा दाखल   - Marathi News | Crime News: Bogus doctor Hemant Patil finally filed a case of molestation in Bhayander | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बोगस डॉक्टर हेमंत पाटीलवर भाईंदरमध्ये अखेर विनयभंगाचा गुन्हा दाखल  

Crime News: वसई पोलिसांनी अटक केलेल्या बोगस डॉक्टर हेमंत पाटील वर भाईंदर पोलीस ठाण्यात एका महिलेच्या २०२० सालच्या तक्रारी वरून अखेर गुन्हा दाखल केला आहे . पाटील हा कोरोना काळात मीरा भाईंदर महापालिकेच्या सेवेत देखील डॉक्टर म्हणून कार्यरत होता. ...