लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डॉक्टर

डॉक्टर

Doctor, Latest Marathi News

कदम हॉस्पिटल प्रकरणात आरोग्य विभाग 'रडार'वर - Marathi News | Wardha Abortion Case : health department are on police radar | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :कदम हॉस्पिटल प्रकरणात आरोग्य विभाग 'रडार'वर

आर्वीच्या कदम हॉस्पीटलमधील अवैध गर्भपात प्रकरणातील मुख्य आरोपी डॉ. रेखा कदम तर सहआरोपी डॉ. नीरज कदम यांची न्यायलयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. ...

Health Tips: डॉक्टर स्वत: आजारी पडले तर काय उपचार घेतात? - Marathi News | health tips what do doctors treat if they get sick covid 19 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Health Tips: डॉक्टर स्वत: आजारी पडले तर काय उपचार घेतात?

डॉक्टर आजारी पडल्यावर कोणता उपचार घेतात? ...

डाॅक्टरांचा डाॅक्टर कोण? आजारी पडले तर कोण करतो उपचार, स्वत:च घेतात औषधी ? - Marathi News | Who is the doctor of doctors? If you get sick, who treats you, takes medicine yourself? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :डाॅक्टरांचा डाॅक्टर कोण? आजारी पडले तर कोण करतो उपचार, स्वत:च घेतात औषधी ?

रुग्ण घेतात डाॅक्टरांकडे धाव, मग डाॅक्टर कोणाकडे जातात? ...

जेष्ठ फिजिशियन डॉ. रघुनाथ भागवत यांचे निधन - Marathi News | Senior Physician Dr. Raghunath Bhagwat passes away | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जेष्ठ फिजिशियन डॉ. रघुनाथ भागवत यांचे निधन

१९६० मध्ये ते औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुजू झाले होते. ...

डॉक्टर स्वत: आजारी पडले तर कोणाकडून घेतात उपचार?, जाणून घ्या... - Marathi News | If the doctor himself falls ill, from whom do they seek treatment? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :डॉक्टर स्वत: आजारी पडले तर कोणाकडून घेतात उपचार?, जाणून घ्या...

नाशिक - रुग्णांवर उपचार करण्याचे कार्य वर्षानुवर्षे करणारे डॉक्टर्स स्वत: जेव्हा आजारी पडतात, तेव्हा तो आजार अगदी प्राथमिक असेल तर ... ...

अवैध गर्भपात कदम हॉस्पिटलमध्ये; पण तणावात उपजिल्हा रुग्णालय - Marathi News | more secrets to come out in wardha illegal abortion case investigation | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अवैध गर्भपात कदम हॉस्पिटलमध्ये; पण तणावात उपजिल्हा रुग्णालय

कदम हॉस्पिटलच्या प्रकरणामुळे आर्वी उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांत मोठ्या प्रमाणात तणावाचे वातावरण असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. ...

वर्धा गर्भपात प्रकरण : घबाडातील रोकड मोजण्यासाठी लागले ९ तास - Marathi News | Wardha illegal abortion case: It took 9 hours to count the seized cash from kadam residence | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्धा गर्भपात प्रकरण : घबाडातील रोकड मोजण्यासाठी लागले ९ तास

शनिवारी आर्वी पोलिसांनी कदम रुग्णालयाची पाहणी करून कुलूपबंद खोली उघडली असता ‘त्या’ बंद खोलीत ‘कुबेराचा खजिना’च मिळून आला. या घबाडातील रोकड मोजण्याकरता पोलिसांना तब्बल ९ तास लागले. ...

येणाऱ्या पंधरवड्यात रुग्णसंख्येचा कळस, तिसऱ्या लाटेबाबत संशोधकांचा दावा - Marathi News | Researchers claim that the number of patients will increase in the next fortnight | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :येणाऱ्या पंधरवड्यात रुग्णसंख्येचा कळस, तिसऱ्या लाटेबाबत संशोधकांचा दावा

त्याआधी ७ ते १३ जानेवारी या कालावधीत तिचे प्रमाण २.२ टक्के, १ ते ६ जानेवारी या कालावधीत आर व्हॅल्यूचे प्रमाण ४ व २५ ते ३१ डिसेंबर या काळात २.९ होते. ...