डाॅक्टरवर भररस्त्यात अज्ञात इसमांनी झाडल्या गोळ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2022 06:47 PM2022-01-11T18:47:54+5:302022-01-11T18:50:34+5:30

Firing Case : ही घटना मंगळवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास उमरखेड-पुसद मार्गावर साकळे विद्यालयापुढे घडली.

The doctor was shot by unknown fired in the street | डाॅक्टरवर भररस्त्यात अज्ञात इसमांनी झाडल्या गोळ्या

डाॅक्टरवर भररस्त्यात अज्ञात इसमांनी झाडल्या गोळ्या

Next

यवतमाळ : उमरखेड येथील वैद्यकीय अधिकाऱ्यावर अज्ञात इसमांनी भर रस्त्यावरच गोळ्या झाडल्या. डाॅ. हनुमंत धर्मकारे हे या गोळीबारात गंभीर जखमी झाले आहे. ही घटना मंगळवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास उमरखेड-पुसद मार्गावर साकळे विद्यालयापुढे घडली.

डाॅ. धर्मकारे हे उमरखेड येथील शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्यावर गोळीबार करणारे नेमके कोण व हा हल्ला करण्यामागे नेमके कारण काय, हे अद्याप स्पष्ट होवू शकले नाही. जखमी डाॅक्टरवर उपचार सुरू आहेत.

डेंजर! दाम्पत्याने महिलेची हत्या करत तिच्याच बेडरुममध्ये ठेवले शारीरिक संबंध; हत्येचं कारण हैराण करणारं 

Web Title: The doctor was shot by unknown fired in the street

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.