लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डॉक्टर

डॉक्टर, मराठी बातम्या

Docter, Latest Marathi News

पिंपरीत कोरोना काळातील दीड वर्षात ६३ आत्महत्या; अनेकांनी नैराश्यातून संपवले जीवन - Marathi News | corona period 63 suicides in Pimpri-Chinchwad; Many ended their lives in depression | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत कोरोना काळातील दीड वर्षात ६३ आत्महत्या; अनेकांनी नैराश्यातून संपवले जीवन

प्रत्येकाला कोरोना महामारीचा फटका: मानसिकदृष्ट्या खचलेल्यांना भावनिक व आर्थिक आधार देण्याची गरज ...

Pune Corona News: पुणे शहरात रविवारी २५५ जणांची कोरोनावर मात; तर २६६ नवे रुग्ण - Marathi News | 255 people beat up Corona in Pune on Sunday; While 266 new patients | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Corona News: पुणे शहरात रविवारी २५५ जणांची कोरोनावर मात; तर २६६ नवे रुग्ण

सद्यस्थितीत शहरात २ हजार ५६३ सक्रिय रुग्ण ...

CoronaVirus : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा मुलांवर किती परिणाम होणार? सर्व्हेच्या हवाल्यानं सरकारनं स्पष्टच सांगितलं - Marathi News | CoronaVirus During third wave how much it will impact on children know what health ministry says | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा मुलांवर किती परिणाम होणार? सर्व्हेच्या हवाल्यानं सरकारनं स्पष्टच सांगितलं

आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर तिसऱ्या लाटेच्या धोक्यासंदर्भात अंदाज वर्तवले जात आहेत. सरकारचे वरिष्ठ आरोग्य सल्लागार आर. के. राघवन यांनी, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत सर्वाधिक फटका मुलांना बसू शकतो, असा अंदाज वर्तवला होता. ...

भारतात लठ्ठ श्वानावर पहिलीच शस्त्रक्रिया! वजनात तब्बल पाच किलोनं झाली घट - Marathi News | First surgery on obese dog in India! Weight loss was 5 kg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भारतात लठ्ठ श्वानावर पहिलीच शस्त्रक्रिया! वजनात तब्बल पाच किलोनं झाली घट

लॅपरोस्कोपिक स्लीव्ह गॅस्ट्रोनोमी’ सर्जरी, अतिरिक्त वजन कमी करण्यासाठी केली शस्त्रक्रिया ...

मुंबईच्या महिलेची पुरंदर तालुक्यात यशस्वी शस्त्रक्रिया; पोटातून काढली सात किलोची गाठ, रुग्णालयातच लग्नाचा २५ वा वाढदिवस साजरा - Marathi News | Successful surgery of a Mumbai woman in Purandar taluka and 25th wedding anniversary was celebrated at the hospital | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंबईच्या महिलेची पुरंदर तालुक्यात यशस्वी शस्त्रक्रिया; पोटातून काढली सात किलोची गाठ, रुग्णालयातच लग्नाचा २५ वा वाढदिवस साजरा

नीरेत पहिल्यांदाच क्लिष्ट शस्त्रक्रिया: मुंबईतील रुग्णालयांनी शस्त्रक्रियेस दिला होता नकार ...

...तर विषाणूचे आणखी नवे प्रकार उत्पन्न होऊ शकतात; डॉक्टरांनी दिला इशारा - Marathi News | Do not vaccinate those who have been healed from corona; Opinions of medical experts, report submitted to the Prime Minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर विषाणूचे आणखी नवे प्रकार उत्पन्न होऊ शकतात; डॉक्टरांनी दिला इशारा

अपुऱ्या लसीकरणामुळे विषाणूचे आणखी नवे प्रकार उत्पन्न होऊ शकतात, असा इशाराही डॉक्टरांनी दिला. ...

हनीट्रॅपमध्ये डॉक्टरला अडकवले, व्हॉट्सअ‍ॅपवर सेक्सी कॉल करून बनवला न्यूड व्हिडीओ  - Marathi News | Doctor Caught In Honeytrap, Nude Video Made By Sexy Call On WhatsApp | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हनीट्रॅपमध्ये डॉक्टरला अडकवले, व्हॉट्सअ‍ॅपवर सेक्सी कॉल करून बनवला न्यूड व्हिडीओ 

Crime News: डॉक्टरला फेसबुकवरून मैत्रीच्या जाळ्यात ओढून नंतर व्हॅट्सअ‍ॅपवर सेक्सी कॉल करून त्या डॉक्टरला हनीट्रॅपमध्ये अडकवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ...

धक्कादायक! रुग्णालयातील सिक्युरिटी गार्ड बनला डॉक्टर, केली महिलेवर शस्त्रक्रिया, नंतर...  - Marathi News | Shocking! The security guard at the hospital became a doctor, operation on the woman, then ... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :धक्कादायक! रुग्णालयातील सिक्युरिटी गार्ड बनला डॉक्टर, केली महिलेवर शस्त्रक्रिया, नंतर... 

Security guards perform surgery on the woman: एका रुग्णालयामध्ये चक्क सिक्युरिटी गार्डनेच डॉक्टर बनून एका ८० वर्षांच्या महिलेवर शस्त्रक्रिया केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. ...