Xiaomi posts awkward tweet on Bill Gates’ divorce: चिनी कंपन्या कोणत्या थराला जातील याचे हे एक जिवंत उदाहरण आहे. चीनची कंपनी शाओमीने त्यांच्या Mi 11चा प्रचार करण्यासाठी नुकताच बिल गेट्स यांनी जाहीर केलेल्या मेलिंडा गेट्स सोबतच्या घटस्फोटाचा आधार घेतल ...
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये अशा काही घटना समोर आल्या आहेत. ज्यात वेगळे झालेले कपल कोरोनाने प्रभावित झाल्यावर पुन्हा सोबत राहण्यासाठी तयार होत आहेत. ...
Bill Gates-Melinda Gates Divorce : अनेकांना बिल गेट्स यांच्या घटस्फोटाच्या बातमीने धक्का बसला आहे. बिल गेट्स यांच्यापासून वेगळ्या झाल्यानंतर मेलिंडा गेट्स अब्जाधीश झाल्या आहेत. ...
Bill Gates and Melinda gates announce divorce: बिल गेट्स आणि मेलिंडा यांचे लग्न 1994 मध्ये झाले होते. ते एकमेकांना 1987 मध्ये पहिल्यांदा भेटले होते. 27 वर्षे एकत्र राहिलेल्या या जोडप्याकडून नातेसंबंध तोडण्याची घोषणा झाल्याने लोकही हैरान झाले आहेत. ...
Coronavirus News : अखेरच्या सुनावणीआधी दाम्पत्य पुन्हा सोबत जीवन जगण्यासाठी तयार झालं होतं. पण कोरोनामुळे पतीचा मृत्यू झाला. हे धक्का पत्नी सहन करू शकली नाही. ...
Nagpur news जगामध्ये भारतीय विवाह संस्था सर्वांत बळकट मानली जाते; पण कोरोना काळात या संस्थेला तडे जात आहेत. गेल्या वर्षीपासून कौटुंबिक वाद वाढले आहेत. परिस्थिती हाताबाहेर गेलेले पती-पत्नी घटस्फोटासाठी कुटुंब न्यायालयात धाव घेत आहेत. ...