लाईव्ह न्यूज

AllNewsPhotosVideos
घटस्फोट

घटस्फोट

Divorce, Latest Marathi News

आई, घटस्फोट म्हणजे काय? असं मुलीने विचारल्यावर हार्टअटॅक येणंच बाकी होतं!- लारा दत्ता सांगतेय.. - Marathi News | Mom, what is a divorce? When a girl asks that, she has to have a heart attack! - Lara Dutta says. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आई, घटस्फोट म्हणजे काय? असं मुलीने विचारल्यावर हार्टअटॅक येणंच बाकी होतं!- लारा दत्ता सांगतेय..

४ वर्षाच्या मुलीचे शब्द ऐकून लारा दत्ताला बसला होता धक्का, खुलासा केल्यावर समजले की.... ...

कटकट नको, घटस्फोटही नको म्हणून नवरा- बायकोची आत्महत्या! भारतातील भयानक आकडेवारी, घटस्फोटापेक्षा मरण स्वस्त - Marathi News | Husband and wife commit suicide because they don't want quarrels or divorce! Terrible statistics in India, death is cheaper than divorce | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कटकट नको, घटस्फोटही नको म्हणून नवरा- बायकोची आत्महत्या! भारतातील भयानक आकडेवारी, घटस्फोटापेक्षा मरण स्वस्त

लग्नानंतर जमले नाही म्हणून पती-पत्नीला घटस्फोटाऐवजी आत्महत्येचा पर्याय वाटतो जवळचा, मागील ५ वर्षातील धक्कादायक आकडेवारी समोर ...

वडिलाला मुलाच्या पालनपोषणाची जबाबदारी टाळता येणार नाही - Marathi News | The father cannot avoid the responsibility of raising the child | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वडिलाला मुलाच्या पालनपोषणाची जबाबदारी टाळता येणार नाही

वडील या नात्याने मुलाच्या देखभालीची व्यवस्था करणे बंधनकारक आहे. मुलाच्या शिक्षणाचा खर्च आई-वडिलाने समानरित्या उचलावा, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयामध्ये स्पष्ट केले. ...

समंथाने केला गर्भपात?; अभिनेत्रीने पोस्ट शेअर करत दिलं स्पष्टीकरण - Marathi News | Samantha had an abortion ?; The actress shared the post and gave an explanation | Latest bollywood News at Lokmat.com

बॉलीवुड :समंथाने केला गर्भपात?; अभिनेत्रीने पोस्ट शेअर करत दिलं स्पष्टीकरण

Samantha Ruth Prabhu: 'माझ्याविषयी पसरलेल्या अफवांमुळे मी खचून जाणार नाही', असंही तिने ठामपणे सांगितलं आहे. ...

समंथा म्हणते, घटस्फोट झाला म्हणजे बाईचीच चूक, असा दोष का देता? -आहे उत्तर? - Marathi News | Samantha says, "Divorce means that it is the woman's fault, why blame her?" Is there Answer? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :समंथा म्हणते, घटस्फोट झाला म्हणजे बाईचीच चूक, असा दोष का देता? -आहे उत्तर?

घटस्फोटात पुरुषाचा काहीच दोष नसतो का? आपली समाजव्यवस्था कधी बदलणार, की अजूनही स्त्रीच्या चारित्र्यावरच संशय घेतले जाणार?  ...

लग्नानंतर अफेअर-अबॉर्शनची पसरली होती अफवा, समांथाने दिलं सडेतोड उत्तर - Marathi News | Samantha Ruth Prabhu talks about her "False Rumours" | Latest bollywood News at Lokmat.com

बॉलीवुड :लग्नानंतर अफेअर-अबॉर्शनची पसरली होती अफवा, समांथाने दिलं सडेतोड उत्तर

सोशल मीडियावर अॅक्टिव राहणारी समांथाने एक पोस्ट शेअर केली आहे. तिने सपोर्टसाठी फॅन्सचे आभार मानले तसेच तिच्याबाबत पसरत असलेल्या अफवांवरही सडेतोड उत्तर दिलं आहे. ...

समंथाने नाकारली २०० कोटी रुपयांची पोटगी! घटस्फोट घेताना पोटगी नाकारावी का? कसा घ्यायचा हा निर्णय? - Marathi News | Samantha refuses alimony of Rs 200 crore! Should alimony be denied in a divorce? How to make this decision? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :समंथाने नाकारली २०० कोटी रुपयांची पोटगी! घटस्फोट घेताना पोटगी नाकारावी का? कसा घ्यायचा हा निर्णय?

समंथा प्रभू आणि नागा चैतन्य यांनी घटस्फोट घेतला, पोटगीवरुन वाद झाले नाहीत, पण सामान्य घटस्फोटात काय होतं? ...

samantha-naga Chaitanya divorce: 'लग्नाच्या गाठी नरकात बांधल्या जातात'; राम गोपाल वर्मा बरळले - Marathi News | after the divorce of samantha naga ram gopal varma said that marriage is the rule of the british | Latest bollywood News at Lokmat.com

बॉलीवुड :samantha-naga Chaitanya divorce: 'लग्नाच्या गाठी नरकात बांधल्या जातात'; राम गोपाल वर्मा बरळले

Ram gopal varma: आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राम गोपाल वर्मा कायमच चर्चेत असतात. यावेळीदेखील त्यांनी समंथा आणि नागा चैतन्य यांच्या घटस्फोटावर मत मांडलं आहे. ...