अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त एलपीजीनंतर आता 'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका एलपीजीनंतर आता 'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली अशोक खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन; खरेदी-विक्रीत कोटींचा व्यवहार झाल्याचा संशय लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक? अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक, १० विद्यार्थी जखमी कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी "त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ, दु:ख बाजुला ठेवून सुनेत्रा पवारांनी पक्षाची, शासनाची धुरा सांभाळली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर : सोलापुरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; विजांचा प्रचंड कडकडाट "हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले... मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान ''नरेंद्र मोदी हे दहशतवादी''; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
डिनो मोरिया, मराठी बातम्या FOLLOW Dino morea, Latest Marathi News डिनो मोरिया- डिनो मोरियाचा जन्म ९ डिसेंबर १९७५ रोजी बेंगळूरूमध्ये झाला. डिनोने मॉडेलिंग पासून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर १९९९ मध्ये आलेल्या ‘प्यार मे कभी कभी’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूड डेब्यू केला. त्याचा हा पहिला चित्रपट बॉक्स आॅफिसवर सपशेल आपटला. मात्र त्यानंतर आलेल्या ‘राज’ या हॉरर सिनेमाने आणि ‘गुनाह’ या थ्रिलर चित्रपटाने त्याला बॉलिवूडमध्ये स्वत:ची ओळख मिळवून दिली. Read More
अभिनेता डिनो मोरिया 'तांडव'मध्ये झळकणार आहे. ...
बिपाशा बासू आणि 90 च्या दशकातला सर्वात यशस्वी मॉडेल डिनो मोरियाच्या अफेअरच्या चर्चा एकेकाळी खूप गाजल्या. ...
शाहरुख खान सध्या दुबईमध्ये असून आयपीएलचा आनंद घेत आहे. त्याचवेळी अर्जुन रामपाल मुंबईत त्याच्या एका चित्रपटाचे चित्रीकरणात व्यस्त आहे. ...
आरोपांवर डिनो म्हणाला... ...
आज डिनोचा वाढदिवस... ...
डिनो मोरिया आणि डिजे अकील यांच्यावर आर्थिक फसवणुकीचा आरोप करण्यात आला आहे. ...
बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारे बरेच न्यू कमर अॅक्टर्स असा विचार करतात की, बॉडी आणि लुक्स अगोदरपासूनच तयार करून घेतले तर अॅक्टिंगमध्येही यश नक्कीच मिळेल, मात्र असे होत नाही. ...
मॉडेलिंगनंतर अभिनयाकडे वळालेल्या या कलाकारानुसार, 'गेल्यावर्षी प्रदर्शित झालेले अंधाधून, बधाई हो, राझी, मनमर्जिया यांसारखे सिनेमे असो वा अगदी सेक्रेड गेम्ससारखा वेब शो असो, प्रेक्षकपसंतीस उतरलेल्या या सर्व आशयघन कलाकृती आहेत. ...