lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिग्पाल लांजेकर

दिग्पाल लांजेकर

Digpal lanjekar, Latest Marathi News

दिग्पाल लांजेकर हा एक प्रतिभाशाली अभिनेता असण्यासोबत एक उत्कृष्ट लेखक देखील आहे. त्याने सख्या रे, तू माझा सांगाती या मालिकांमध्ये काम केले होते. तसेच त्याने कोडमंत्र या नाटकाचे काही प्रयोग देखील केले होते. चॅलेंज या त्याने दिग्दर्शित केलेल्या नाटकात तो एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकताना दिसत आहे.
Read More
'सुभेदार' ठरला वरचढ! IMDB रेटिंगमध्ये अजय देवगणच्या 'तान्हाजी'ला टाकलं मागे - Marathi News | digpal lanjekar subhedar movie gets 9.5 rating on imdb more than ajay devgn tanhaji bollywood blockbuster | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सुभेदार' ठरला वरचढ! IMDB रेटिंगमध्ये अजय देवगणच्या 'तान्हाजी'ला टाकलं मागे

दिग्पाल लांजेकरांचा 'सुभेदार' चित्रपट IMDB रेटिंगमध्ये 'तान्हाजी'वर भारी पडला आहे. ...

“मराठी माणसाने महाराष्ट्र सोडला पाहिजे”, तान्हाजी मालुसरेंची भूमिका साकारणारे अजय पूरकर असं का म्हणाले? - Marathi News | subhedar fame actor ajay purkar said marathi people should leave maharashtra for his business and profession | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“मराठी माणसाने महाराष्ट्र सोडला पाहिजे”, तान्हाजी मालुसरेंची भूमिका साकारणारे अजय पूरकर असं का म्हणाले?

“मराठी माणसाने महाराष्ट्र सोडला पाहिजे, कारण...”, अजय पूरकर यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत ...

‘सुभेदार’ची चिंता वाढली! प्रदर्शित होताच क्लायमॅक्स सीन व्हायरल, दिग्पाल लांजेकर विनंती करत म्हणाले, “कृपया...” - Marathi News | subhedar movie climax scene goes viral on social media director digpal lanjekar request audience not to upload videos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘सुभेदार’ची चिंता वाढली! प्रदर्शित होताच क्लायमॅक्स सीन व्हायरल, दिग्पाल लांजेकर विनंती करत म्हणाले, “कृपया...”

‘सुभेदार’ चित्रपटातील क्लायमेक्स सीनचे व्हिडिओ शूट करुन प्रेक्षकांनी सोशल मीडियावर अपलोड केले आहेत. प्रदर्शनाच्या दिवशीच चित्रपटातील महत्त्वाच्या सीनचे व्हिडिओ व्हायरल झाल्याने ‘सुभेदार’च्या टीमची चिंता वाढली आहे. ...

Exclusive: "शाळेतला इतिहास फक्त मार्कांपुरता", चिन्मय मांडलेकरचं वक्तव्य, म्हणाला, "अनेक शिवकालीन गोष्टी......" - Marathi News | subhedar movie chinmay mandalekar talk about playing role of chhatrapati shivaji maharaj and things he learn from him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive: "शाळेतला इतिहास फक्त मार्कांपुरता", चिन्मय मांडलेकरचं वक्तव्य, म्हणाला, "अनेक शिवकालीन गोष्टी......"

शिवरायांची भूमिका साकारलेल्या चिन्मय मांडलेकरचं वक्तव्य, म्हणाला, "अनेक शिवकालीन गोष्टी..." ...

Exclusive: 'सुभेदार' चित्रपटात घोरपडीचा सीन नाही, दिग्पाल लांजेकरांनी सांगितलं कारण, म्हणाले, “सिंहगडाच्या लढाईत...” - Marathi News | digpal lanjekar talk about ghorpade bandhu in sinhgad fort battle tanhaji malusare said no such scene in subhedar movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive: 'सुभेदार' चित्रपटात घोरपडीचा सीन नाही, दिग्पाल लांजेकरांनी सांगितलं कारण, म्हणाले...

"सिंहगडाच्या लढाईत...", दिग्पाल लांजेकरानी सांगितलं 'सुभेदार' चित्रपटात घोरपडीचा सीन नसण्यामागचं कारण ...

Exclusive: “ऐतिहासिक सिनेमात काहीही काल्पनिक दाखवू नये”, ‘सुभेदार’ची गोष्ट सांगत आहेत दिग्पाल आणि चिन्मय - Marathi News | subhedar historical tanhaji malusare sinhgad movie exclusive interview with digpal lanjekar chinmay mandalekar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive: “ऐतिहासिक सिनेमात काहीही काल्पनिक दाखवू नये”, ‘सुभेदार’ची गोष्ट सांगत आहेत दिग्पाल आणि चिन्मय

दिग्पाल लांजेकरांच्या श्रीशिवराज अष्टकातील पाचव्या चित्रपटासाठी प्रेक्षक उत्सुक होते. 'सुभेदार' चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आणि अभिनेता चिन्मय मांडलेकर यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. ...

मोहीम फत्ते! 'सुभेदार'ची कोंढाण्यावर पताका; अभिमान वाटावा अशी तानाजी मालुसरेंची शौर्यगाथा - Marathi News | subhedar marathi movie review directed by digpal lanjekar starred ajay purkar chinmay mandlekar mrunal kulkarni | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मोहीम फत्ते! 'सुभेदार'ची कोंढाण्यावर पताका; अभिमान वाटावा अशी तानाजी मालुसरेंची शौर्यगाथा

Subhedar Movie Review : शिवराय अष्टकातील पाचवे पुष्प 'सुभेदार' प्रदर्शित होतोय. जाणून घ्या कसा आहे हा सिनेमा ...

दिग्पालच्या सिनेमाने करुन दाखवलं! 'सुभेदार'ने रिलीज आधीच रचला नवा विक्रम; टीमनं मानलं प्रेक्षकांचं जाहिर आभार - Marathi News | Subhedar become first marathi movie with 40k likes on book my show set a new record | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिग्पालच्या सिनेमाने करुन दाखवलं! 'सुभेदार'ने रिलीज आधीच रचला नवा विक्रम; टीमनं मानलं प्रेक्षकांचं जाहिर आभार

अशा पद्धतीचा विक्रम करणारा सुभेदार हा पहिलाच सिनेमा ठरला आहे. ...