मधुमेह या आजारात माणसाच्या शरीरातले स्वादुपिंड पुरेसे इन्शुलिन तयार करू शकत नाही; किंवा शरीरातील तयार झालेल्या इन्शुलिनला पेशींकडून पुरेसा प्रतिसाद मिळत नाही. Read More
अन्नाचे ऊर्जेमध्ये रुपांतर करण्याच्या प्रक्रियेत, कोलेसिस्टोकिनिन, ग्लूकागॉन आणि अमायलीन हे हार्मोन्स कार्य करतात. या हार्मोन्समुळे मेंदुला सुस्त होण्याचे किंवा डुलकी लागण्याचे संकेत मिळतात. त्यामुळे आपल्याला झोप आल्यासारखे वाटते. ...
या सणाच्या काळात मधुमेहाचा आजार असलेल्यांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. म्हणूनच, मधुमेह असलेले लोक रक्षाबंधनाच्या या दिवशी आपल्या रक्तातील साखरेची पातळी कशी नियंत्रित ठेवू शकतात ते पाहू या... ...
Diet Tips : डॉ. उर्विन यांच्या मते, कमी कार्बयुक्त आहार घेतल्यानं तुम्ही डायबिटीस वाढण्यापासून बऱ्याच प्रमाणात रोखू शकता किंवा त्यापासून पूर्णपणे मुक्त होऊ शकता. ...
Gestational diabetes म्हणजेच गरोदरपणात शुगर वाढण्याचा त्रास अनेक जणींना जाणवतो. गरोदरपणात शरीरात होणाऱ्या काही बदलांमुळे केवळ तेवढ्याच काळापुरती शुगर लेव्हल वाढते आणि बाळांतपणानंतर पुन्हा कमी होते. गरोदरपणात वाढणारी शुगर त्रासदायकच असते. म्हणून शुगर ...
जे लोक आधीच डायबिटीसचे शिकार आहेत. ते कोरोनाचा धोका पाहून बरेच टेंशनमध्ये आहेत. डायबिटीसचे रूग्ण हे समजू शकत नाहीयेत की, अखेर एका सामान्य व्यक्तीच्या तुलनेत त्यांना कोरोनाचा धोका जास्त का आहे? ...