लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धुळे

धुळे, मराठी बातम्या

Dhule, Latest Marathi News

राहुल गांधी यांच्या उपस्थितीत धुळ्यात उद्या महिला न्याय हक्क परिषद - Marathi News | Women's Justice Rights Conference tomorrow in Dhule in the presence of Rahul Gandhi | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :राहुल गांधी यांच्या उपस्थितीत धुळ्यात उद्या महिला न्याय हक्क परिषद

राहुल गांधी यांची भारत न्याय जोडो यात्रा मंगळवारी सायंकाळी दोंडाईचात दाखल झालेली आहे.  ...

खासदार राहुल गांधी यांच्या उपस्थितीत १३ मार्च रोजी धुळ्यात महिला न्याय हक्क परिषद - Marathi News | Women's Justice Rights Conference in Dhule on March 13 in the presence of MP Rahul Gandhi | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :खासदार राहुल गांधी यांच्या उपस्थितीत १३ मार्च रोजी धुळ्यात महिला न्याय हक्क परिषद

महिला न्याय हक्क परिषद सुरत बायपास रस्त्यालगत असलेल्या देशविदेश हॅाटेलच्या मैदानावर दुपारी १ ते २ यावेळेत होणार आहे. ...

जमिनीचा सेंद्रिय पोत वाढविण्यासाठी व्हावेत प्रयत्न, डॉ. सी. एस. पाटील यांचे वक्तव्य - Marathi News | efforts should be made to increase the organic structure of the soil says dr. c s patil in dhule | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :जमिनीचा सेंद्रिय पोत वाढविण्यासाठी व्हावेत प्रयत्न, डॉ. सी. एस. पाटील यांचे वक्तव्य

डॉ. सी. एस. पाटील ,कृषी विज्ञान केंद्रात बैठक. ...

प्रार्थनास्थळे, स्मारके, मनपा दोन्ही इमारती जाहिरातीचे बॅनरसह फलकमुक्त होणार - Marathi News | places of worship memorials municipal buildings will be free from advertising banners n dhule | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :प्रार्थनास्थळे, स्मारके, मनपा दोन्ही इमारती जाहिरातीचे बॅनरसह फलकमुक्त होणार

महापालिकेकडून प्रतिबंधक क्षेत्र घोषित, सार्वजनिक ठिकाणी बॅनर लावल्यास परवानगी आवश्यक. ...

सावळदे पुलावरून उडी मारून एकाची तापीत आत्महत्या - Marathi News | One commits suicide in fever by jumping from Savalde bridge | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :सावळदे पुलावरून उडी मारून एकाची तापीत आत्महत्या

शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या गुजरखर्दे येथील सुनील पटेल हे सकाळी मुलीला शाळेत सोडण्यासाठी शिरपुरात आले होते. ...

दोन तोळे सोन्यासाठी विवाहितेचा छळ; सासरच्या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Harassment of a married woman for two tolas of gold; A case has been registered against four of the in-laws | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :दोन तोळे सोन्यासाठी विवाहितेचा छळ; सासरच्या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

धुळे तालुका पोलिस स्टेशनला सासरच्या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ...

कार दुभाजकालगतच्या मोरीवर आदळली, दोघांचा मृत्यू; कलमाडी शिवारातील घटना - Marathi News | Car crashes into culvert, kills two; Incidents in Kalmadi Shivara | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :कार दुभाजकालगतच्या मोरीवर आदळली, दोघांचा मृत्यू; कलमाडी शिवारातील घटना

अपघाताची नोंद ...

सरकारकडे भिक्षेची झोळी पसरण्याऐवजी आपल्या बोली भाषांना सन्मान द्यायला हवा: प्रा. डॉ. वासुदेव मुलाटे - Marathi News | instead of spreading alms bags to the govt we should respect our dialects said prof dr vasudev mulate | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :सरकारकडे भिक्षेची झोळी पसरण्याऐवजी आपल्या बोली भाषांना सन्मान द्यायला हवा: प्रा. डॉ. वासुदेव मुलाटे

चौथ्या अहिराणी साहित्य संमेलनाचे उद्घाटन ...