लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धाराशिव

Dharashiv Latest News

Dharashiv, Latest Marathi News

Dharashiv Latest News : 
Read More
उस्मानाबादेत सभागृहात तोडफोड प्रकरणी राष्ट्रवादीच्या नगरसेवकाविरूध्द गुन्हा दाखल  - Marathi News | NCP corporator booked in Osmanabad Nagar Palika incident | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उस्मानाबादेत सभागृहात तोडफोड प्रकरणी राष्ट्रवादीच्या नगरसेवकाविरूध्द गुन्हा दाखल 

तोडफोड केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नगरसेवक माणिक बनसोडे यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला ...

तेढ निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई; सामाजिक सलोख्याला प्राधान्य - Marathi News | Strict action against those who make the drone; Priority in social reconciliation | Latest latur News at Lokmat.com

लातुर :तेढ निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई; सामाजिक सलोख्याला प्राधान्य

पोलीस अधीक्षक आर. राजा : सोशल पोलिसिंगवरही भर ...

गुढ आवाजाने परंडा तालुका हादरला - Marathi News | People shocked by The mysterious voice in Paranda taluka | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :गुढ आवाजाने परंडा तालुका हादरला

शहरासह तालुक्याच्या काही भागात आज दुपारी गूढ आवाज झाला. ...

संपत्तीच्या मोहातून पत्नी, सासऱ्याची क्रूरपणे हत्या करणाऱ्यास मरेपर्यंत जन्मठेप - Marathi News | Life imprisonment till death for killer of wife and father-in-law, through the motive of wealth | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संपत्तीच्या मोहातून पत्नी, सासऱ्याची क्रूरपणे हत्या करणाऱ्यास मरेपर्यंत जन्मठेप

खोऱ्याने वार करून दोघांचा खून करणाऱ्या आरोपीस आज अतिरिक्त सत्र न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली.  ...

वाशी येथे भरधाव कार-दुचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू - Marathi News | on dies in car-bike accident at washi | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :वाशी येथे भरधाव कार-दुचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू

भरधाव कार व दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीवील एकाचा जागीच मृत्यू झाला. ...

भोसगा शिवारात आढळला महिलेचा मृतदेह - Marathi News | The body of the woman found in Bhosga Shivar | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :भोसगा शिवारात आढळला महिलेचा मृतदेह

मुंबई- हैदराबाद राष्ट्रीय महामार्गालगत एका अनोळखी ३५ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला़ ...

डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे केवळ ६५० ग्रॅम वजन असलेल्या चिमुकलीस मिळाले जीवदान - Marathi News | Doctor's efforts Gives Life to only 650 grams Weighed baby | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे केवळ ६५० ग्रॅम वजन असलेल्या चिमुकलीस मिळाले जीवदान

इतक्या कमी वयाच्या अर्भकाला वाचविण्यात यश येणारी जिल्ह्यातील ही पहिली घटना ठरली आहे़. ...

उस्मानाबाद आकाशवाणी केंद्रात कंत्राटी कर्मचाऱ्याचा विद्युत धक्क्याने मृत्यू - Marathi News | In Osmanabad aakashawani centre one worker dies due to electricity shock | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :उस्मानाबाद आकाशवाणी केंद्रात कंत्राटी कर्मचाऱ्याचा विद्युत धक्क्याने मृत्यू

आकाशवाणी केंद्रात साफसफाईचे काम करणाऱ्या एका २२ वर्षीय कंत्राटी कर्मचाऱ्याचा विद्युत धक्क्याने मृत्यू झाला़ ...