Dharashiv Latest News FOLLOW Dharashiv, Latest Marathi News Dharashiv Latest News : Read More
महिला सुरक्षा विशेष कक्षाकडे आल्यानंतर समुपदेशानांती ७०० जोडप्यांचे संसार पुन्हा फुलले आहेत. ...
दोन महिने झाले तरी अनुदान मिळत नसल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी आज दुपारी जिल्हा मार्केट फेडरेशनच्या कार्यालयाला कुलूप लावले़ ...
लोहारा पोलिसांनी मंगळवारी सकाळीच तातडीने कारवाई करून बोगस खत विक्री प्रकरणात दोघांना जेरबंद केले़ ही कारवाई तालुक्यातील वडगाववाडी, आष्टाकासार येथे करण्यात आली़ ...
पावसाळ्याचे साडेतीन महिने उलटून गेले असतानाही जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या केवळ ५२.८८ टक्के एवढा पाऊस झाला आहे. ...
भूम तालुक्यातील पंढरेवाडी येथे एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ...
कारागृहातून रजेवर आल्यानंतर दहा वर्षे फरार असलेल्या एका कैद्याला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले़ ...
: शहरातील हनुमान चौकाजवळील एका इमारतीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर शहर पोलिसांनी धाड मारली़ ...
कोळसूर येथील एका ५६ वर्षीय महिलेचा स्वाईन फ्लू या आजाराने बळी घेतला आहे़ ...