Dharashiv Latest NewsFOLLOW
Dharashiv, Latest Marathi News
Dharashiv Latest News : Read More![उस्मानाबादेत स्वाईन फ्ल्यूचा तिसरा बळी - Marathi News | The third victim of swine flu in Usmanabad died | Latest dharashiv News at Lokmat.com उस्मानाबादेत स्वाईन फ्ल्यूचा तिसरा बळी - Marathi News | The third victim of swine flu in Usmanabad died | Latest dharashiv News at Lokmat.com]()
मागच्या १० दिवसांत या आजाराने दोन महिलांचा बळी घेतलेला आहे. ...
![तुळजापुरात पैशाच्या वादातून एकाचे अपहरण - Marathi News | One kidnapping in Tuljapur for money dispute | Latest dharashiv News at Lokmat.com तुळजापुरात पैशाच्या वादातून एकाचे अपहरण - Marathi News | One kidnapping in Tuljapur for money dispute | Latest dharashiv News at Lokmat.com]()
पैसे देण्या-घेण्याच्या तक्रारीवरून एकाचे अपहरण केल्याप्रकरणी पाच जणांविरूध्द सोमवारी रात्री तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
![तुळजापुरातील इच्छापूर्ती गणेश मंदिरातील दानपेटी फोडण्याची चोरांची ‘इच्छा’ अयशस्वी - Marathi News | 'Wish' of thieves to break the donation box did not work at Ganesh temple in Tuljapura | Latest dharashiv News at Lokmat.com तुळजापुरातील इच्छापूर्ती गणेश मंदिरातील दानपेटी फोडण्याची चोरांची ‘इच्छा’ अयशस्वी - Marathi News | 'Wish' of thieves to break the donation box did not work at Ganesh temple in Tuljapura | Latest dharashiv News at Lokmat.com]()
तीर्थक्षेत्र तुळजापूर शहरातील इच्छापूर्ती गणपती मंदिरात पहाटे चोरीची घटना घडली ...
![१४ वर्षीय मुलीवर दहावीच्या मुलाचा जबरी अत्याचार; २२ दिवसानंतर घटना आली उघडकीस - Marathi News | 14-year-old girl raped by 10 th class boy; The incident exposed after 22 days | Latest dharashiv News at Lokmat.com १४ वर्षीय मुलीवर दहावीच्या मुलाचा जबरी अत्याचार; २२ दिवसानंतर घटना आली उघडकीस - Marathi News | 14-year-old girl raped by 10 th class boy; The incident exposed after 22 days | Latest dharashiv News at Lokmat.com]()
पाणी भरण्यासाठी हातपंपावर गेलेल्या एका १४ वर्षीय मुलीला जबरदस्तीने पडक्या वाड्यात नेत तिच्यावर जबरी अत्याचार केला ...
![महसूलच्या कारवाईत जप्त केलेली दोन ट्रॅक्टर गेली चोरीस - Marathi News | seized Two tractors by Revenue operation was stolen | Latest dharashiv News at Lokmat.com महसूलच्या कारवाईत जप्त केलेली दोन ट्रॅक्टर गेली चोरीस - Marathi News | seized Two tractors by Revenue operation was stolen | Latest dharashiv News at Lokmat.com]()
महसूलच्या पथकाने कारवाई करून पोलीस पाटलाच्या ताब्यात दिलेले दोन ट्रॅक्टर चोरट्यांनी लंपास केले. ...
![पाण्याच्या बाटलीवरून हॉटेल मालकासह कामगारास मारहाण - Marathi News | Attacks on worker and hotel owner on a bottle of water | Latest dharashiv News at Lokmat.com पाण्याच्या बाटलीवरून हॉटेल मालकासह कामगारास मारहाण - Marathi News | Attacks on worker and hotel owner on a bottle of water | Latest dharashiv News at Lokmat.com]()
पाण्याची बाटली देण्याच्या कारणावरून हॉटेल मालकासह कामगारास बेदम मारहाण करण्यात आली. ...
![‘बीपीएल’चे अनुदान मिळवून देण्याच्या अमिषाने वृध्देचे दागिने लंपास केले - Marathi News | Amish bought ornaments of old age to get BPL subsidy | Latest dharashiv News at Lokmat.com ‘बीपीएल’चे अनुदान मिळवून देण्याच्या अमिषाने वृध्देचे दागिने लंपास केले - Marathi News | Amish bought ornaments of old age to get BPL subsidy | Latest dharashiv News at Lokmat.com]()
नगर पालिकेत आलेले ‘बीपीएल’चे अनुदान मिळवून देण्याचे अमिष दाखवित एका वृध्द महिलेचे पाऊण लाखाचे दागिने एका महाठगाने लंपास केले़ ...
![कंपनीत काम देतो असे सांगून ४२ महिलांची फसवणूक - Marathi News | 42 women are cheated by saying that they give work in the company | Latest dharashiv News at Lokmat.com कंपनीत काम देतो असे सांगून ४२ महिलांची फसवणूक - Marathi News | 42 women are cheated by saying that they give work in the company | Latest dharashiv News at Lokmat.com]()
कळंब येथील ४२ महिलांची ८४ हजार रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघा महिलांवर कळंब पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ...