लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धाराशिव

Dharashiv Latest News

Dharashiv, Latest Marathi News

Dharashiv Latest News : 
Read More
लोहारा येथे युवकाच्या आत्महत्येप्रकरणी नऊ जणांविरूध्द गुन्हा दाखल  - Marathi News | Lohara filed a complaint against nine accused in the case of the boy's suicide | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :लोहारा येथे युवकाच्या आत्महत्येप्रकरणी नऊ जणांविरूध्द गुन्हा दाखल 

युवकाच्या आत्महत्ये प्रकरणी दोन महिलांसह नऊ जणांविरूध्द लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ...

उस्मानाबादेत अवैधरित्या वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या बोगस डॉक्टरविरूध्द गुन्हा - Marathi News | An offense against a bogus doctor who illegally owns a medical profession in Osmanabad | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :उस्मानाबादेत अवैधरित्या वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या बोगस डॉक्टरविरूध्द गुन्हा

अवैधरित्या वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या काटी येथील एका बोगस डॉक्टरविरूध्द तामलवाडी पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

उमरगा येथे तीन वर्षीय चिमुकलीचा खून ; तेरणा नदीपात्राशेजारी आढळला मृतदेह  - Marathi News | Three year old Chimukali murdered at Umarga; The bodies found near Taimar river bed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उमरगा येथे तीन वर्षीय चिमुकलीचा खून ; तेरणा नदीपात्राशेजारी आढळला मृतदेह 

तेरणा नदीपात्राशेजारी आज दुपारी एका तीन वर्षीय अनोळखी बालिकेचा मृतदेह आढळून आला आहे़   ...

नगरसेवकाने नगराध्यक्षांच्या दालनातील दूरध्वनी फोडला; उस्मानाबादमध्ये सर्वसाधारण सभेतील प्रकार - Marathi News | The phone of the municipal corporation's Nagaradhyakshy broke; Incident happens in General meeting at Osmanabad | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :नगरसेवकाने नगराध्यक्षांच्या दालनातील दूरध्वनी फोडला; उस्मानाबादमध्ये सर्वसाधारण सभेतील प्रकार

भारत बंद असल्याने आजची सभा उद्या घ्यावी या मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतली होती़ ...

भूकंप अन् दुष्काळामुळे झाला होता प्राचीन तगर शहराचा नाश ! - Marathi News | Due to earthquake and drought, the destruction of Tagar the ancient city happens! | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :भूकंप अन् दुष्काळामुळे झाला होता प्राचीन तगर शहराचा नाश !

उस्मानाबाद जिल्ह्यातील सध्याचे तेर हे गाव  प्राचीन काळी म्हणजेच सातवाहन काळात तगर या नावाने आंतरराष्ट्रीय बाजारपेठ म्हणून ओळखले जायचे. ...

उस्मानाबाद कारागृहात अत्याचाराच्या प्रकरणातील आरोपीची आत्महत्या - Marathi News | The accused commits suicide in Osmanabad jail | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :उस्मानाबाद कारागृहात अत्याचाराच्या प्रकरणातील आरोपीची आत्महत्या

अत्याचाराच्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीमुळे जिल्हा कारागृहात असलेल्या एका १८ वर्षीय आरोपीने गळफास लावून आत्महत्या केली. ...

उस्मानाबादेत नापिकी व कर्जामुळे शेतकरी दांम्पत्याची आत्महत्या - Marathi News | Farmer couple's suicide due to napiks and loans in Osmanabad | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :उस्मानाबादेत नापिकी व कर्जामुळे शेतकरी दांम्पत्याची आत्महत्या

उस्मानाबाद जिल्ह्यातील आढाळा येथील एका शेतकरी दांम्पत्याने स्वत:च्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. ...

महिला रूग्णाच्या विनयभंग प्रकरणी लोहाऱ्यात डॉक्टराविरूध्द गुन्हा - Marathi News | In a case of molestation of female patient, a crime against the doctor in Lohara | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :महिला रूग्णाच्या विनयभंग प्रकरणी लोहाऱ्यात डॉक्टराविरूध्द गुन्हा

महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एका डॉक्टराविरूध्द लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ...