लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धाराशिव

Dharashiv Latest News

Dharashiv, Latest Marathi News

Dharashiv Latest News : 
Read More
उस्मानाबाद येथे वीज बिल दुरूस्तीसाठी लाच घेणारा लाईनमन जेरबंद - Marathi News | Lineman arrested who took bribe to recover electricity bill in Osmanabad | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :उस्मानाबाद येथे वीज बिल दुरूस्तीसाठी लाच घेणारा लाईनमन जेरबंद

वाढीव वीजबिल कमी करून देणे व वीज मीटर बदलण्याच्या कामासाठी लाईनमेनने लाचेची मागणी केली ...

आपेटने उस्मानाबादकरांना ४ कोटींना गंडविले; तीन ठाण्यात ५९ ठेवीदारांनी केल्या तक्रारी - Marathi News | Apte insinuated Osmanabadkar for 4 crores; Complaints made by 55 Depositors in three Thane | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आपेटने उस्मानाबादकरांना ४ कोटींना गंडविले; तीन ठाण्यात ५९ ठेवीदारांनी केल्या तक्रारी

शुभकल्याण मल्टीस्टेटच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील विविध शाखांमध्ये आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी तीन पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झालेले आहेत़ ...

सोलापूरच्या अश्विनी रुग्णालयात ग्रीन कॅरिडॉर मोहिम - Marathi News | Green Caridor campaign in Ashwini Hospital, Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरच्या अश्विनी रुग्णालयात ग्रीन कॅरिडॉर मोहिम

बकरी ईदच्या दिवशी मुस्लिम व्यक्तीच्या कुटुंबियांनी केले अवयव दान ...

Maratha Reservation : उस्मानाबादेत मराठा आरक्षणासाठी छावाच्या कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न - Marathi News | Maratha Reservation : Chhawa's volunteers attempt to suicide for the Maratha reservation in Usmanabad | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :Maratha Reservation : उस्मानाबादेत मराठा आरक्षणासाठी छावाच्या कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न

मराठा आरक्षणासह इतर मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करीत असल्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अंगावर डिझेल ओतून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला़ ...

उस्मानाबाद जिल्ह्यातील ७ सर्कलमध्ये अतिवृष्टी; मंगरूळ मंडळात सर्वाधिक १५० मिमी पाऊस - Marathi News | Extremes in 7 circles of Osmanabad district; Manglol mandala gets maximum rainfall of 150 mm | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :उस्मानाबाद जिल्ह्यातील ७ सर्कलमध्ये अतिवृष्टी; मंगरूळ मंडळात सर्वाधिक १५० मिमी पाऊस

दीर्घ विश्रांतीनंतर गुरूवारी रात्री जिल्हाभरात दमदार पाऊस झाला. मागील चोवीस तासांत ७ मंडळांमध्ये (सर्कल) अतिवृष्टीची नोंद झाली आहे. ...

उस्मानाबाद येथे कर्जबाजारीपणास कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News | Farmer suicides in Osmanabad due to debt woes | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :उस्मानाबाद येथे कर्जबाजारीपणास कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

पावसाअभावी वाया जाणारी पिके आणि डोक्यावरील कर्जाचा डोंगर याला कंटाळून एका ६० वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ...

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी उस्मानाबाद येथे तरुणीची आत्महत्या - Marathi News | Maratha Reservation: Girl suicides in Osmanabad for Maratha reservation | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी उस्मानाबाद येथे तरुणीची आत्महत्या

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी कळंब तालुक्यातील देवळाली येथील तृष्णा तानाजी माने (१९) या तरुणीने दोन दिवसांपूर्वी विषारी द्रव्य प्राशन केले होते. उपचार दरम्यान बुधवारी सायंकाळी तिचा मृत्यू झाला.  ...

उस्मानाबादेत वीज जोडणीसाठी ग्राहकाचा आत्मदहनाचा प्रयत्न - Marathi News | Customer attempt suicide for electricity connection in Usmanabad | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :उस्मानाबादेत वीज जोडणीसाठी ग्राहकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

डिमांड भरूनही घरी वीजजोडणी मिळत नसल्याने संतापलेल्या एका वीज ग्राहकाने अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला़ ...