लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धाराशिव

Dharashiv Latest News

Dharashiv, Latest Marathi News

Dharashiv Latest News : 
Read More
आषाढी एकादशीचे औचित्य साधून तुळजाभवानी मातेला विठ्ठलाचे रुप - Marathi News | Tulajabhavani mother of goddess transforms into Vithhal on occasion of Ashadhi Ekadashi | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :आषाढी एकादशीचे औचित्य साधून तुळजाभवानी मातेला विठ्ठलाचे रुप

आषाढी एकादशीचे औचित्य साधून तुळजापुरातील तुळजाभवानी मातेला श्री विठ्ठलाचे रुप देण्यात आले होते़ या विशेष रुपात देवीची पूजा मांडण्यात आली. ...

तुळजापूर तालुक्यात कर्जबाजारीपणास कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News | Farmer suicides in Tuljapur taluka busted with debt woes | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :तुळजापूर तालुक्यात कर्जबाजारीपणास कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

सततची नापिकी आणि कर्जाला कंटाळून एका ३८ वर्षीय शेतकऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ...

उस्मानाबादेत बस-दुचाकी अपघातात एक ठार - Marathi News | One killed in a bus and bike accident in Osmanabad | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :उस्मानाबादेत बस-दुचाकी अपघातात एक ठार

भरधाव वेगातील बस-दुचाकीची समोरासमोर जोराची धडक होऊन झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला़ ही घटना शुक्रवारी सायंकाळी तालुक्यातील शिवाजीनगर भागात घडली़ ...

माकडाने घेतला चौघांचा चावा; मर्कटोच्छादाने येडशीकर झाले त्रस्त - Marathi News | Monkey attacks on four in yedashi | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :माकडाने घेतला चौघांचा चावा; मर्कटोच्छादाने येडशीकर झाले त्रस्त

येडशी येथे एका माकडाने आज चार जणांचा चावा घेऊन त्यांना जखमी केल्याची घटना घडली आहे़ त्यांच्यावर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करुन सोडून देण्यात आले़ ...

उस्मानाबाद नगर परिषदेत कत्तलखान्याच्या ना हरकतीवरून गदारोळ ! - Marathi News | Osmanabad municipal council sloganeering against the slaughter house NOC ! | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :उस्मानाबाद नगर परिषदेत कत्तलखान्याच्या ना हरकतीवरून गदारोळ !

कत्तलखाना (स्लॉटर हाऊस) सुरू करण्यास नगर परिषदेने ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) दिल्याच्या मुद्यावरून विरोधी बाकावरील सदस्यांनी सर्वसाधारण सभेत गदारोळ घातला. ...

Maratha Kranti Morcha : आता जे घडेल-बिघडेल त्याला सरकार जबाबदार !; मराठा समाजाचा सरकारला निर्वाणीचा इशारा - Marathi News | Maratha Kranti Morcha: Government responsible for what will happen now; Nawab's message to the Maratha Samaj government | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :Maratha Kranti Morcha : आता जे घडेल-बिघडेल त्याला सरकार जबाबदार !; मराठा समाजाचा सरकारला निर्वाणीचा इशारा

आतापर्यंत शांततेच्या मार्गाने ५८ मोर्चे काढले़ मात्र, सरकार झोपेचं सोंग घेत आहे़ मराठा समाज शांत असला तरी षंढ नाही, वेळ आल्यावर बंड करण्याची धमक ठेवून आहे़ तुळजाभवानी मातेच्या दरबारात आज झालेल्या जागरण-गोंधळानंतर आता उद्यापासून राज्यभर होणारा गोंधळ प ...

तुळजापुरात मराठा क्रांती मोर्चाचे वादळ धडकले - Marathi News | The turbulence of the Maratha Revolution was hit by Tuljapur | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :तुळजापुरात मराठा क्रांती मोर्चाचे वादळ धडकले

मराठ्यांना आरक्षण, विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण अन शेतकऱ्यांना संरक्षण या तीन प्रमुख मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाने आंदोलनाचे दुसरे पर्व सुरू केले आहे. ...

तेर येथे रेल्वेच्या धडकेत एकाचा मृत्यू - Marathi News | One dies in a train crash at Ter | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :तेर येथे रेल्वेच्या धडकेत एकाचा मृत्यू

रेल्वेच्या धडकेत एका ४० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी सकाळी उघडकीस आली़ ...