लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धाराशिव

Dharashiv Latest News

Dharashiv, Latest Marathi News

Dharashiv Latest News : 
Read More
पत्नीचा खून करून पती पोलीस ठाण्यात; उमरगा येथील घटना - Marathi News | in umarga murderer husband surrenders in police station | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :पत्नीचा खून करून पती पोलीस ठाण्यात; उमरगा येथील घटना

भांडणाच्या रागातून एका व्यक्तीने आपल्या पत्नीचा गळा दाबून खून केला. ...

उस्मानाबाद जिल्ह्यातील ३२ गावांतील पाणी योजनांना सरकारची स्थगिती - Marathi News | Government's stay on water schemes in 32 villages of Osmanabad district | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :उस्मानाबाद जिल्ह्यातील ३२ गावांतील पाणी योजनांना सरकारची स्थगिती

राष्ट्रीय पेयजल अंतर्गत जिल्हाभरातील १३५ पाणीपुरवठा योजनांना मंजुरी मिळाली होती. ...

‘बापू’ भूतलावर या; देश मोदीमुक्त करा; मनसेतर्फे महात्मा गांधींच्या पुतळ्यास निवेदन - Marathi News | 'Bapu' please come; Free the country; MNS appealed to the statue of Mahatma Gandhi | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :‘बापू’ भूतलावर या; देश मोदीमुक्त करा; मनसेतर्फे महात्मा गांधींच्या पुतळ्यास निवेदन

वाढत्या महामार्गच्या निषेधार्थ गांधी जयंतीदिनी मनसेने उस्मानाबाद तालुक्यातील वाघोली येथे हे गांधीगिरी आंदोलन केले़. ...

भूम तालुक्यात कर्जबाजारीपणास कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News | Farmer suicides due to debt waiver in land tenure | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :भूम तालुक्यात कर्जबाजारीपणास कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

नापिकी, डोक्यावरील कर्जाला कंटाळून वडाचीवाडी येथील एका शेतकऱ्याने राहत्या घरी २७ सप्टेंबर रोजी विषारी द्रव्य प्राशन केले होते. ...

उस्मानाबादेत ‘फिनॉमिनल हेल्थकेअर’च्या गुंतवणूकदारांचे उपोषण - Marathi News | Agitation of Finom Healthcare Investors in Usmanabad | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :उस्मानाबादेत ‘फिनॉमिनल हेल्थकेअर’च्या गुंतवणूकदारांचे उपोषण

हेल्थकेअर सर्व्हीसेसच्या कळंब शाखेत अनेकांनी गुंतवणूक केली आहे़ मात्र, शाखेला टाळे लागले असून, गुंतवणूकदारांची फसवणूक झाली आहे़ ...

Gandhi Jayanti Special : कारखान्यांचे राजकीय गुऱ्हाळ   - Marathi News | Gandhi Jayanti Special: The political ground of sugar factories | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Gandhi Jayanti Special : कारखान्यांचे राजकीय गुऱ्हाळ  

महात्मा गांधी जयंती विशेष : गांधीजींच्या तीन माकडांची मराठवाडा सैर....  चारही विधानसभा मतदारसंघांत वर्षानुवर्षे जबर पकड ठेवून असणाऱ्या राजकारण्यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील तरुणांना रोजगार देऊ शकणारा एकही सरकारी प्रकल्प उभा केलेला दिसला नाही़ ...

लोहारा येथे घरकुलासाठी महिलांचे उपोषण  - Marathi News | Women's hunger strike for housing in Lohara | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :लोहारा येथे घरकुलासाठी महिलांचे उपोषण 

रमाई घरकूल मिळावे यासाठी लोहारा तालुक्यातील नागूर येथील रमाई महिला मंडळाच्या सदस्यांनी सोमवारपासून पंचायत समितीसमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.  ...

उस्मानाबादेत विनयभंग प्रकरणी एकास कारावास - Marathi News | One imprisonment in Osmanabad molestation case | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :उस्मानाबादेत विनयभंग प्रकरणी एकास कारावास

महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एका आरोपीस येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने एक महिना सक्तमजुरी व पाच हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली़ ही घटना कळंब तालुक्यातील घारगाव येथे घडली होती़ ...