लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धाराशिव

Dharashiv Latest News

Dharashiv, Latest Marathi News

Dharashiv Latest News : 
Read More
पाकिस्तानी मुलीच्या प्रेमात ‘दिवाना’ पोहोचला सीमेवर! सीमा सुरक्षा दलाने पकडले - Marathi News | ‘Diwana’ reaches the border in love with a Pakistani girl !; While walking in Kutch area of Gujarat, he was caught by the Border Security Force | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पाकिस्तानी मुलीच्या प्रेमात ‘दिवाना’ पोहोचला सीमेवर! सीमा सुरक्षा दलाने पकडले

एखाद्या चित्रपटात शोभेल असा हा प्रेमप्रसंग उस्मानाबाद शहरात चर्चेचा विषय झाला आहे. ख्वाजा नगर भागात राहणारा २० वर्षीय तरुण अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. ...

प्रेमासाठी काय पण! पाकिस्तानी तरुणीसाठी उस्मानाबादच्या तरुणाचा सीमा ओलांडण्याचा प्रयत्न - Marathi News | 'Lover Boy' reaches the Indo- Pak border in love with a Pakistani girl | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :प्रेमासाठी काय पण! पाकिस्तानी तरुणीसाठी उस्मानाबादच्या तरुणाचा सीमा ओलांडण्याचा प्रयत्न

उस्मानाबाद शहरातील ख्वाजानगर भागात राहणारा एक २० वर्षीय तरुण अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे़ सोशल मीडियाद्वारे त्याचे सूत एका पाकिस्तानी मुलीशी जुळले. ...

coronavirus : उस्मानाबादेत आणखी १६ पॉझिटिव्ह; एकूण रुग्णसंख्या ४८६ - Marathi News | coronavirus : Another 16 positives in Osmanabad | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :coronavirus : उस्मानाबादेत आणखी १६ पॉझिटिव्ह; एकूण रुग्णसंख्या ४८६

रॅपिड अँटीजेन टेस्टद्वारे तिघांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले. ...

Coronavirus: थाटामाटात लग्न लावले अन् वधूपित्यासह १७ जण कोरोनाबाधित आढळले; २०० पाहुण्यांवर गुन्हा - Marathi News | Coronavirus: 17 people found to be infected with coronavirus in who attending wedding Osmanabad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus: थाटामाटात लग्न लावले अन् वधूपित्यासह १७ जण कोरोनाबाधित आढळले; २०० पाहुण्यांवर गुन्हा

उस्मानाबाद जिल्ह्यातील राळेसांगवी येथे २९ जून रोजी एक विवाह सोहळा थाटामाटात पार पडला.  त्यास २०० वर वऱ्हाडींची उपस्थिती होती. ...

coronavirus : उस्मानाबादेत १३ बाधितांची भर ; एकूण रुग्णसंख्या ४१८  - Marathi News | coronavirus: 13 infected in Osmanabad; Total number of patients 418 | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :coronavirus : उस्मानाबादेत १३ बाधितांची भर ; एकूण रुग्णसंख्या ४१८ 

९८ पैक्की ६६ जणांचा अहवाल निगेटिव्ह ...

पावसाचे दमदार पुनरागमन ! उस्मानाबाद शहर, ईट, माणकेश्वर मंडळात अतिवृष्टी - Marathi News | Heavy rain arrives again! Heavy rains in Osmanabad city, Eat, Mankeshwar Mandal | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :पावसाचे दमदार पुनरागमन ! उस्मानाबाद शहर, ईट, माणकेश्वर मंडळात अतिवृष्टी

पिके जोमदार आली असतानाच पावसाने ओढ दिली. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले होते. ...

coronavirus : उस्मानाबाद @ २६४; परंडा, उमरग्यातील ९ रूग्णांची भर - Marathi News | coronavirus: Osmanabad @ 264; increase of 9 patients from Paranda, Umarga | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :coronavirus : उस्मानाबाद @ २६४; परंडा, उमरग्यातील ९ रूग्णांची भर

जिल्ह्यातील विविध रूग्णालयांकडून शुक्रवारी १९२ स्वॅब लातूर येथील प्रयोगशाळेत पाठविले होते. ...

शेतीच्या बांधाचा वाद नडला; चुलत्याने दोन पुतण्यांना खोऱ्याने डोक्यात वार करून संपवले - Marathi News | The farm dispute goes worst; Uncle killed two nephews by hitting them on the head | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :शेतीच्या बांधाचा वाद नडला; चुलत्याने दोन पुतण्यांना खोऱ्याने डोक्यात वार करून संपवले

शेतीचा बांध फोडल्याचा जाब विचारण्यास गेल्यानंतर झाला वाद ...