लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धाराशिव

Dharashiv Latest News

Dharashiv, Latest Marathi News

Dharashiv Latest News : 
Read More
'कर्ज फेडले नाही तर उचलून नेऊ'; आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | 'If the debt is not repaid, we will kidnap you'; Filed a case against the lender for inciting suicide | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :'कर्ज फेडले नाही तर उचलून नेऊ'; आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल

भूम तालुक्यातील अंतरगाव येथील सावकाराकडून व्याजाने पैसे घेतले होते ...

coronavirus : उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या २ हजार १५० वर; आज १२० रुग्णांची भर - Marathi News | coronavirus: Osmanabad district has 2,150 corona cases; Today 120 patients added | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :coronavirus : उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या २ हजार १५० वर; आज १२० रुग्णांची भर

सध्या १ हजार २८८ रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत़ ...

उस्मानाबादेत ५१ दारू अड्ड्यांवर पोलिसांचे छापे - Marathi News | Police raids 51 liquor dens in Osmanabad | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :उस्मानाबादेत ५१ दारू अड्ड्यांवर पोलिसांचे छापे

या छाप्यात आढळलेला गावठी दारु निर्मितीचा ६ हजार ४३० लिटर द्रवपदार्थ ओतून नष्ट करण्यात आला ...

MPSC Exam : लॉकडाऊनमुळे गावी परतलेल्या विद्यार्थ्यांसमोर केंद्रावर जाण्याचा पेच ! - Marathi News | MPSC Exam: Students returning to the village due to lockdown are in trouble, how to go in hotsopt region exam center | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :MPSC Exam : लॉकडाऊनमुळे गावी परतलेल्या विद्यार्थ्यांसमोर केंद्रावर जाण्याचा पेच !

परीक्षा केंद्र निवडलेल्या शहरांतील कोरोनाचा वाढता फैलाव लक्षात घेता, परीक्षेसाठी जायचे कसे, असा पेच विद्यार्थ्यांपुढे निर्माण झाला आहे. ...

UPSC Results : पाच वेळा अपयशी ठरला, पण जिद्दीनं यशोशिखर चढला; मेकॅनिकच्या मुलानं 'जिंकून दाखवलं' - Marathi News | UPSC Results: Failed five times, but persevered; Osmanabad's Mechanic's son Asit 'wins' | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :UPSC Results : पाच वेळा अपयशी ठरला, पण जिद्दीनं यशोशिखर चढला; मेकॅनिकच्या मुलानं 'जिंकून दाखवलं'

गेल्या सहा वर्षापासून स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे असित हे मागील एक वर्षापासून दिल्ली येथील आंबेडकरवादी मिशन येथे नागरी सेवेसाठी अभ्यास करीत होते. ...

coronavirus : उस्मानाबादेत 20 डॉक्टर बाधित, दत्ता भोसले ठणठणीत - Marathi News | coronavirus: The health system in Osmanabad is in the grip of coronavirus; As many as 20 doctors corona positive | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :coronavirus : उस्मानाबादेत 20 डॉक्टर बाधित, दत्ता भोसले ठणठणीत

शहरातील तज्ज्ञ डॉ दत्ता भोसले हेही बाधित झाले असून, त्यांच्यावर सोलापुरात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती ठणठणीत आहे. ...

उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयात उपचाराअभावी रुग्णाचा मृत्यू - Marathi News | Patient dies due to lack of treatment at Osmanabad District Hospital | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयात उपचाराअभावी रुग्णाचा मृत्यू

या घटनेमुळे जिल्हा रुग्णालयातील उपचारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे़ ...

पत्नीला भेटण्यापूर्वीच प्रियकराचा खून; आरोपी पतीस जन्मठेपेची शिक्षा - Marathi News | Murder of boyfriend before meeting wife; Accused husband sentenced to life imprisonment | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :पत्नीला भेटण्यापूर्वीच प्रियकराचा खून; आरोपी पतीस जन्मठेपेची शिक्षा

मृताच्या दुचाकीची व मोबाईलची तोडफोड करुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला़  ...