Dhananjay Bhimrao Mahadik Latest news, मराठी बातम्याFOLLOW
Dhananjay bhimrao mahadik, Latest Marathi News
धनंजय महाडिक Dhananjay Bhimrao Mahadik हे भाजपाचे नेते आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना संजय मंडलिक यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला. त्यांनी यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये घेतलेल्या भूमिकांमुळे त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीतूनच विरोध होता. त्याचाच फटका त्यांना या लोकसभा निवडणुकीत झाला. त्यामुळे त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. याआधी ते 2014 मध्ये राष्ट्रवादीच्या तिकीटावर पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले होते. तसेच, 2004 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा विद्यमान खासदार संजय मंडलिक यांचे वडील सदाशिवराव मंडलिक यांनी पराभव केला होता. त्यावेळी सदाशिवराव मंडलिक हे राष्ट्रवादीकडून तर धनंजय महाडिक हे शिवसेनेकडून मैदानात होते. Read More
लोकसभेच्या निवडणुकीचे वातावरण तापण्यास सुरुवात झाली असून, खासदार धनंजय महाडिक व प्रा. संजय मंडलिक यांना एकमेकांच्या पक्ष व नेत्यांवर टीका करताना मर्यादा येत आहेत. युती झाली तर प्रा. मंडलिक यांच्या व्यासपीठावर भाजपचे नेते असणार तर दोन्ही कॉँग्रेसच्या ...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज, सोमवारपासून सुरु झालेल्या राज्यव्यापी परिवर्तन यात्रेच्या कागल येथे सुरु असलेल्या पहिल्याच सभेत गोंधळाचे गालबोट लागले. या सभेत पक्षाचे खासदार धनंजय महाडिक यांनी भाषणात पक्षाचे नेते आणि कागलचे आमदार हसन मुश्रीफ यांचे ...
खासदार म्हणून कोल्हापूरच्या जनतेने मला निवडले. सलग तिसºयांदा ‘संसदरत्न’ पुरस्कार मिळाल्याने जनतेची ही निवड योग्य असल्याची पोचपावती मिळाली आहे, अशी प्रतिक्रिया खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केली. ...
मी सरळ आणि सोपा खासदार आहे. कोणालाही फसवलेले नाही. जे बोलतो तेच करतो; पण काहींच्या डोक्यात २४ तास राजकारण असते. पराभूत झालो की महाडिकांमुळे आणि विजयी झालो की माझ्या हिंमतीवर अशी ही प्रवृत्ती आहे. कर्तृत्व व स्वत:च्या कर्मामुळेच त्यांचा गेल्यावेळेला क ...
राष्टवादी कॉँग्रेसच्या मुंबईत शुक्रवारी झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी खासदार धनंजय महाडिक यांनाच पुन्हा कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून पक्षाची उमेदवारी देण्यास ...