मराठीतील झिंगाट गाण्याची नशा अजून उतरली नाही इतकं ते प्रेक्षकांना आवडलं होतं. आता 'झिंगाट'च्या हिंदी व्हर्जनवर प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. ...
मराठीतील सुपरहिट सैराट या सिनेमाचा धडक हा हिंदी रिमेक असून यावर प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. पण बॉलिवूडच्या कलाकारांनी जान्हवी आणि इशानचं भरभरून कौतुक केलं आहे. ...