धडक चित्रपट, मराठी बातम्या FOLLOW Dhadak movie, Latest Marathi News
अजय-अतुल जोडीपैकी अजय गोगावले आणि श्रेया घोशालने हे गाणं गायलं असून अजय-अतुल यांनी संगीत दिलंय. ...
काहींना धडक चा ट्रेलर आवडला होता तर काहींनी सोशल मीडियातून या ट्रेलरची खिल्ली उडवली होती. त्यावर पहिल्यांदाच जान्हवीने आपली प्रतिक्रिया दिली आहे. ...
जान्हवी कपूर आणि इशान खट्टर या जोडीच्या 'धडक' सिनेमाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. या ट्रेलरला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. ...
अशात तिच्या परफेक्ट फिगरचं गुपित काय आहे हे जाणून घेण्याची सर्वांना उत्सुकता आहे. चला जाणून घेऊया जान्हवीच्या परफेक्ट फिगरचं रहस्य.... ...
मराठीतील सुपरहिट सैराट या सिनेमाचा धडक हा हिंदी रिमेक असून यावर प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. पण बॉलिवूडच्या कलाकारांनी जान्हवी आणि इशानचं भरभरून कौतुक केलं आहे. ...
अभिनेत्री आलिया भट, नेहा धुपिया, अनिक कपूर, भूमि पेडणेकर यांनी याबाबत ट्विट केले आहे. ...
येत्या 20 जुलैला 'धडक' चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. ...
मराठीतील 'सैराट' सिनेमाचा बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित हिंदी रिमेक 'धडक' सिनेमाचा झिंगाट ट्रेलर सोमवारी (11 जून) रिलीज झाला. ...