'सैराट'मध्ये परशासोबत आर्चीची रोमँटिक केमिस्ट्री, तिचा तितकाच बेधडक अंदाज, बुलेटच नाही तर ट्रॅक्टरही लिलया चालवणं सारं काही रसिकांवर जादू करुन गेलं.अगदी अशाचप्रकारची कलाकारांचा संध्या शोध घेतला जात आहे. ...
पार्थवी (जान्हवी कपूर) आणि मधु (ईशान खट्टर) हे एकाच कॉलेजमध्ये असून त्यांचे तरूण प्रेम उदयपुरच्या सुंदर पार्श्वभूमीवर फुलत जाते. तो एका छोट्याशा हॉटेल मालकाचा मुलगा असतो तर ती स्थानिक राजकारण्याची मुलगी असते. ...