Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्याFOLLOW
Devendra fadnavis, Latest Marathi News
देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत. Read More
Congress Reaction On Devendra Fadnavis Statement: भाजपा व देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात जनतेमध्ये प्रचंड संताप होता आणि निवडणुकीची संधी मिळतात जनतेने धडा शिकवला, अशी टीका करण्यात आली आहे. ...
Eknath Shinde on Devendra Fadnavis Resign: मला सरकारमधून मोकळं करा, अशी विनंती देवेंद्र फडणवीसांनी भाजपा पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. त्यावर एखनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. ...
BJP DCM Devendra Fadnavis News: भाजपाला जो काही सेटबॅक महाराष्ट्रात सहन करावा लागला, याची सगळी जबाबदारी स्वीकारतो, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ...
"देशभरात 'इंडी' आघाडीला जेवढ्या जागा मिळाल्या, त्यापेक्षा जास्त एकट्या BJP ला मिळाल्या आहेत. त्यामुळे देशात तिसऱ्यांदा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात NDAची सत्ता स्थापन होईल." ...