Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Devendra fadnavis, Latest Marathi News
देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत. Read More
नवीन गुंतवणूकीसाठी जागतिक व प्रादेशिक गुंतवणूक व्यापारासह सुसंगत धोरण तयार करण्यावर भर दिला जाणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ...
"तेव्हा माझ्या मनात एक भाव होता, पण तो भाव हा नव्हता की, मी खाली का जात आहे? कारण मी मुख्यमंत्री झालो, कारण मला माझ्या पक्षाने मुख्यमंत्री केलं. मी मोठा तर काही माझ्या स्वतःच्या भरवशावर बनलो नाही. त्यामुळे तो भाव नव्हता. तेव्हा माझ्या मनात केवळ एवढाच ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अनेक विक्रम प्रस्थापित झाले. नवीन विधानसभेत सर्वांत अनुभवी आमदार कोण कोण आहेत? जाणून घ्या... ...
CM Devendra Fadnavis News: मंत्रीपद वाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. प्रत्येक विभागातून कोण मंत्रिपदाचे उमेदवार असू शकतात, कुणाला मंत्री बनवू शकतो अशी एक यादी आम्ही तयार केली आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ...