लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या, मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
"निवडून आल्यावर केवळ लोकहिताचा विचार करा, टीका सहन करण्याचीही तयारी ठेवा" - Marathi News | "Once elected, only think about the public interest, be prepared to bear criticism" - CM Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"निवडून आल्यावर केवळ लोकहिताचा विचार करा, टीका सहन करण्याचीही तयारी ठेवा"

केंद्रीय रस्ते वाहतूक दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी ऑनलाइन संदेश दिला. राजकारण म्हणजे फक्त सत्ताकारण नाही असे सांगितले ...

निवडून आल्यावर लोककल्याणाचाच विचार व्हावा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - Marathi News | When elected, people's welfare should be the only consideration. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निवडून आल्यावर लोककल्याणाचाच विचार व्हावा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

लोकांच्या आकांक्षा पूर्ण करताना टीका सहन करण्याचीही तयारी लोकप्रतिनिधींनी ठेवायला हवी ...

आम्हालाही महालेखापालांना उत्तर द्यावं लागतं, नियमाच्या बाहेर असणाऱ्यांचा फायदा बंद होणार - मुख्यमंत्री फडणवीस - Marathi News | CM Devendra Fadnavis said that there have been no changes in the criteria of the Ladki Bahin Yojana | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आम्हालाही महालेखापालांना उत्तर द्यावं लागतं, नियमाच्या बाहेर असणाऱ्यांचा फायदा बंद होणार - मुख्यमंत्री फडणवीस

लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये कोणतेही बदल झाले नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ...

"दिल्लीचा मराठी माणूस पंतप्रधान मोदींच्या पाठीशी"; भाजपच्या विजयानंतर CM फडणवीसांची प्रतिक्रिया - Marathi News | Delhi Assembly elections Chief Minister Devendra Fadnavis has targeted Arvind Kejriwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"दिल्लीचा मराठी माणूस पंतप्रधान मोदींच्या पाठीशी"; भाजपच्या विजयानंतर CM फडणवीसांची प्रतिक्रिया

आपच्या दारुण पराभवानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे. ...

'एकनाथ शिंदे नाराज नाहीत. ते त्याग करणारे नेते आहेत' - चंद्रशेखर बावनकुळे - Marathi News | Eknath Shinde is not angry He is a leader who sacrifices Chandrashekhar Bawankule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'एकनाथ शिंदे नाराज नाहीत. ते त्याग करणारे नेते आहेत' - चंद्रशेखर बावनकुळे

महापालिका निवडणुका एप्रिलमध्ये होतील असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. ...

भाजप मंत्र्यांचे पीए पक्ष-सरकारमधील दुवा; देऊळगावकरांकडे समन्वयाची जबाबदारी - Marathi News | BJP minister's link between PA party and government; Deulgaonkar is responsible for coordination | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजप मंत्र्यांचे पीए पक्ष-सरकारमधील दुवा; देऊळगावकरांकडे समन्वयाची जबाबदारी

BJP Maharashtra News: भाजप पक्ष संघटना आणि मुख्यमंत्री कार्यालय यांच्यात समन्वय राखणे, संघ आणि पक्षसंघटनेची सरकारमधील कामे मार्गी लावणे, अशी जबाबदारी भारतीय यांच्यावर सोपविण्यात आली होती. ...

'परिवहन खात्यात अंतिम निर्णय माझाच', प्रताप सरनाईकांचे विधान; अध्यक्ष नियुक्तीवरून वादाची ठिणगी - Marathi News | 'The final decision in the transport department is mine', Pratap Sarnaik's statement; Controversy sparks over the appointment of the chairman | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'परिवहन खात्यात अंतिम निर्णय माझाच', प्रताप सरनाईकांचे विधान; अध्यक्ष नियुक्तीवरून वादाची ठिणगी

Mahayuti News: एसटीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय सेठी या सनदी अधिकाऱ्यावर सोपवली. शिंदेसेनेला हा धक्का मानला जात आहे. ...

"लोकशाहीची हत्या तुम्हाला विनोद वाटतो का?"; मुख्यमंत्री फडणवीसांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर - Marathi News | Rahul Gandhi press conference Uddhav Thackeray criticized Chief Minister Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"लोकशाहीची हत्या तुम्हाला विनोद वाटतो का?"; मुख्यमंत्री फडणवीसांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर

Uddhav Thackeray on Rahul Gandhi PC: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत अनेक गैरप्रकार झाल्याचा आरोप काँग्रेस नेते आणि विरोधी पक्ष नेते ... ...