Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Devendra fadnavis, Latest Marathi News
देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत. Read More
सामाजिक न्याय विभागाच्या कामकाजाबाबत राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी परस्पर बैठक घेतल्याने संजय शिरसाट यांनी नाराज होत मिसाळ यांना खरमरीत पत्र लिहिले. ...
मॉर्गन स्टॅन्लेच्या अहवालात अर्थव्यवस्थेवर दाखवला विश्वास, देशांतर्गत व विदेशी गुंतवणूक आणि स्थिर नेतृत्व यामुळे राज्य आर्थिक विकासाचा एकेक टप्पा गाठत आहे, गुंतवणूकही वाढली. ...
आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगताना इतर भारतीय भाषांचासुद्धा सन्मान करायला पाहिजे, असे मत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. ...
...पण मराठे स्वतःसाठी लढत नव्हते. तर स्वराज्यासाठी, या देशासाठी, देव, देश आणि धर्मासाठी लढत होते. त्यांनी तो प्रस्ताव झुगारला आणि सांगितले की एक इंच जमीनही तुम्हाला देणार नाही. या देशाची एक एक इंच जमीन आमची आहे... ...
Devendra Fadnavis' program In JNU: दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमाला स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) च्या विद्यार्थ्यांनी तीव्र विरोध केला. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आ ...