लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या, मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
Phaltan Crime: संबंधित पोलिसांना निलंबित करा, महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी मुख्यमंत्र्यांचे तातडीचे आदेश - Marathi News | Chief Minister orders suspension of concerned police in Satara woman doctor's case | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Phaltan Crime: संबंधित पोलिसांना निलंबित करा, महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी मुख्यमंत्र्यांचे तातडीचे आदेश

महिला डॉक्टर गेल्या काही महिन्यांपासून पोलीस आणि आरोग्य विभागातील एका कथित वादात अडकल्या होत्या ...

'शेतकऱ्यांची कर्जमाफी न करता नेता कसा फिरतो, हेच आता बघतो...', जरांगे पाटलांचा हल्लाबोल - Marathi News | 'Now we see how the leader walks around without waiving farmer loans...', Manoj Jarange Patil's waring | Latest jalana News at Lokmat.com

जालना :'शेतकऱ्यांची कर्जमाफी न करता नेता कसा फिरतो, हेच आता बघतो...', जरांगे पाटलांचा हल्लाबोल

येत्या २ नोव्हेंबर रोजी अंतरवली सराटीत शेतकरी नेत्यांसोबत महत्त्वाची बैठक; शेतकरी संघटनांना विशेष निमंत्रण ...

५० खोकेनंतर आता 'डिफेंडर'ची चर्चा; एकाच ठेकेदाराकडून आमदारांना २१ आलिशान गाड्या भेट; काँग्रेसचा आरोप - Marathi News | 21 Defender Cars Gifted to MLAs by One Contractor Congress Leader Harshvardhan Sapkal Sensational Allegation Amid Car Row | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :५० खोकेनंतर आता 'डिफेंडर'ची चर्चा; एकाच ठेकेदाराकडून आमदारांना २१ आलिशान गाड्या भेट; काँग्रेसचा आरोप

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्यातील २१ आमदारांना आलिशान गाड्या मिळाल्याचा दावा केला आहे. ...

२२३ एकर भूखंड सोलर डिफेन्स अँड एरोस्पेसला; औद्योगिक भविष्यास नवे पंख देणारी गुंतवणूक  - Marathi News | 223 acres of land for solar defense and aerospace cm devendra fadnavis said investment that will give new wings to the industrial future | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :२२३ एकर भूखंड सोलर डिफेन्स अँड एरोस्पेसला; औद्योगिक भविष्यास नवे पंख देणारी गुंतवणूक 

प्रकल्पाच्या जागेची कागदपत्रे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘एसडीएएल’चे संस्थापक अध्यक्ष सत्यनारायण नुवाल यांना प्रदान केली. ...

भूसंपादनाअभावी ‘समृद्धी’ विस्तार निविदा रद्द, ‘शक्तिपीठ’च्या आराखड्यात बदल शक्य: CM फडणवीस - Marathi News | cm devendra fadnavis said samruddhi highway expansion tender cancelled due to lack of land acquisition and changes in shaktipith mahamarg plan possible | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भूसंपादनाअभावी ‘समृद्धी’ विस्तार निविदा रद्द, ‘शक्तिपीठ’च्या आराखड्यात बदल शक्य: CM फडणवीस

शासकीय निवासस्थानी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चेदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर भाष्य केले. ...

मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले तर...! महायुती की स्वबळावर, निवडणुकीबाबत मुरलीधर मोहोळ काय म्हणाले? - Marathi News | If the Chief Minister gives the order...! Mahayuti or on his own, what did Muralidhar Mohol say about the elections? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले तर...! महायुती की स्वबळावर, निवडणुकीबाबत मुरलीधर मोहोळ काय म्हणाले?

राज्यस्तरावर आमची महायुती असून आम्ही, राष्ट्रवादी आणि शिंदेंची शिवसेना एकत्र आहोत ...

“२०२९ पर्यंत मीच महाराष्ट्राचा CM, हेच कार्यक्षेत्र, दिल्ली अजून दूर”: देवेंद्र फडणवीस - Marathi News | devendra fadnavis said i will be the chief minister of maharashtra till 2029 and delhi is still far away for me | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“२०२९ पर्यंत मीच महाराष्ट्राचा CM राहणार, हेच माझे कार्यक्षेत्र, दिल्ली अजून दूर”: देवेंद्र फडणवीस

सत्तेत असलेल्या भाजप महायुतीमध्ये कोणताही फेरबदल होणार नाही. नवे भागीदार येणार नाहीत, विद्यमान भागीदारांची देवाणघेवाणही होणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.  ...

मुंबईत महायुती, इतरत्र स्वतंत्र; मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट संकेत, विरोधकांवर जोरदार हल्लाबोल - Marathi News | cm devendra fadnavis give clear signal mahayuti will contest bmc election united but independently elsewhere | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत महायुती, इतरत्र स्वतंत्र; मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट संकेत, विरोधकांवर जोरदार हल्लाबोल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चेत सांगितले. ...