लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली

Delhi, Latest Marathi News

FIR against Asaduddin Owaisi: 'आम्ही घाबरणार नाही'! दिल्‍ली पोलिसांनी केलेल्या एफआयआरवर असदुद्दीन ओवेसींची प्रतिक्रिया, म्हणाले... - Marathi News | FIR against Asaduddin Owaisi: owaisi over fir regarding provocative remarks says we are not afraid of this | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आम्ही घाबरणार नाही'! दिल्‍ली पोलिसांनी केलेल्या एफआयआरवर असदुद्दीन ओवेसींची प्रतिक्रिया, म्हणाले...

दिल्ली पोलिसांनी बुधवारी प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी काही लोकांवर गुन्हा दाखल केला आहे. यात असदुद्दीन ओवेसी यांच्या नावाचाही समावेश आहे. या यादीत ओवेसींशिवाय, यती नरसिंहानंद, नूपूर शर्मा, नवीन जिंदल आंच्यासह अनेकांची नावे आहेत. ...

दिल्ली पोलिसांची कारवाई, असदुद्दीन ओवेसी आणि स्वामी नरसिंहानंद यांच्यावर गुन्हा दाखल - Marathi News | Action taken by Delhi Police against Asaduddin Owaisi and Swami Narasimhanand over hate speech | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली पोलिसांची कारवाई, असदुद्दीन ओवेसी आणि स्वामी नरसिंहानंद यांच्यावर गुन्हा दाखल

वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी असदुद्दीन ओवेसी आणि स्वामी नरसिंहानंद यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ...

दिल्ली पोलीस इन अ‍ॅक्शन! नुपूर शर्मा, सबा नकवी, मुफ्ती नदीमसह ९ जणांविरोधात FIR - Marathi News | prophet controversy delhi police file fir against nupur sharma navin kumar jindal shadab chauhan and 7 others | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दिल्ली पोलीस इन अ‍ॅक्शन! नुपूर शर्मा, सबा नकवी, मुफ्ती नदीमसह ९ जणांविरोधात FIR

नुपूर शर्मा यांच्याविरोधात मुंबई, ठाणे, पुणे व हैदराबादसह अनेक ठिकाणी गुन्हा दाखल झाला आहे. ...

Video : चिमुकलीचा आक्रोश! हातपाय बांधून ठेवले कडक उन्हात, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल - Marathi News | Video: kid's outcry! Hands and feet tied in scorching sun, video goes viral on social media | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video : चिमुकलीचा आक्रोश! हातपाय बांधून ठेवले कडक उन्हात, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Video Viral : या व्हिडिओमध्ये, अल्पवयीन मुलगी कडक उन्हात सतत रडताना दिसत आहे. ...

सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच, स्पेशल सेलने दिली माहिती  - Marathi News | Gangster Lawrence Bishnoi, mastermind behind Sidhu Musewala's assassination, Special Cell | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच, स्पेशल सेलने दिली माहिती 

Siddhu Moosewala : आता गायक सिद्धू मूसवालाच्या हत्येमागे गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई मास्टरमाईंड असल्याची माहिती दिल्ली पोलीस आणि विशेष पोलीस आयुक्त (स्पेशल सेल) एच एस धालीवाल यांनी माहिती दिली.   ...

सलमान खानच्या धमकी पत्रप्रकरणी मुंबई पोलिसांचे पथक दिल्लीत दाखल, गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईची करणार चौकशी - Marathi News | Mumbai police team arrives in Delhi to probe Salman Khan's threatening letter, to probe gangster Lawrence Bishnoi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबई पोलिसांचे पथक दिल्लीत दाखल, गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईची करणार चौकशी

Salman Khan : आज सलमान खानच्या धमकी पत्र प्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे एक पथक गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या चौकशीसाठी दिल्लीत दाखल झाले आहे. ...

Delhi Video: विना हेल्मेट ट्रिपल सीट जाताना अडवले, दोन तरुणी आणि एका तरुणाची पोलिसाला मारहाण - Marathi News | Delhi news: man and two girls misbehaved with and manhandled Police and Traffic Police personnel in delhi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विना हेल्मेट ट्रिपल सीट जाताना अडवले, दोन तरुणी आणि एका तरुणाची पोलिसाला मारहाण

Delhi Girl Viral Video: चुकीच्या दिशेने विना हेल्मेट ट्रिपल सीट जात असलेल्या तरुण आणि तरुणींना अडवणाऱ्या पोलिसाला भररस्त्यात मारहाण झाल्याची घटना घडली आहे. ...

Delhi Crime: सिगरेटसाठी 10 रुपये न दिल्याने हत्या; चौघांनी 17 वर्षीय तरुणाला भररस्त्यात भोसकले - Marathi News | Delhi Crime: Murder for not giving Rs 10 for cigarettes; four accused stabbed a 17-year-old boy | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सिगरेटसाठी 10 रुपये न दिल्याने हत्या; चौघांनी 17 वर्षीय तरुणाला भररस्त्यात भोसकले

Delhi Crime: सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. ...