लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली

Delhi, Latest Marathi News

केजरीवाल यांनी मनीष सिसोदिया यांच्या विरोधात रचला कट? अलका लांबा यांचे धक्कादायक ट्विट - Marathi News | arvind kejriwal hatched conspiracy against manish sisodia alka lamba gave shocking statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवाल यांनी मनीष सिसोदिया यांच्या विरोधात रचला कट? अलका लांबा यांचे धक्कादायक ट्विट

मनीष सिसोदिया यांच्या अटकेनंतर व राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस नेत्या अलका लांबा यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ...

अग्निपथ योजनेविरोधातील सर्वच याचिकांवर सुनावणी, दिल्ली कोर्टातून निर्णय आला - Marathi News | Hearing on all the petitions against the Agneepath scheme, the decision came from the Delhi court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अग्निपथ योजनेविरोधातील सर्वच याचिकांवर सुनावणी, दिल्ली कोर्टातून निर्णय आला

केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेला आव्हान देणाऱ्या सर्वच याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत ...

"मनीष सिसोदियांची अटक हे गलिच्छ राजकारण, ते निर्दोष आहेत...", अरविंद केजरीवाल संतापले - Marathi News | reactions over cbi arrests delhi deputy cm manish sisodia in alleged scam of new liquor policy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मनीष सिसोदियांची अटक हे गलिच्छ राजकारण, ते निर्दोष आहेत...", अरविंद केजरीवाल संतापले

अटकेनंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मनीष सिसोदिया पूर्णपणे निर्दोष असल्याचे म्हटले आहे. ...

दिल्ली महापालिकेत पुन्हा भाजप आणि आपच्या नगरसेवकांमध्ये हाणामारी - Marathi News | Clash again between BJP and AAP corporators in Delhi Municipal Corporation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली महापालिकेत पुन्हा भाजप आणि आपच्या नगरसेवकांमध्ये हाणामारी

मिळालेल्या माहितीनुसार, एमसीडीमध्ये स्थायी समितीच्या निवडणुकीसाठी आज मतदान झाले. मात्र त्या मतदानादरम्यान पुन्हा प्रचंड गदारोळ झाला. फेरमतमोजणी करण्याची मागणीही झाली. ...

Delhi MCD Election Result Today: एका मतासाठी भाजपचा गेम, तर आपचा डबलगेम; दिल्ली महापौरांनी एक मत बाद ठरवले... - Marathi News | Delhi MCD Election Result Today: BJP's game for one vote, AAP's double game; Delhi Mayor ruled out a vote of BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एका मतासाठी भाजपचा गेम, तर आपचा डबलगेम; दिल्ली महापौरांनी एक मत बाद ठरवले...

सभागृहात मोठ्या प्रमाणावर नारेबाजी सुरु झाली आहे. मतमोजणी सुरु झाली आहे, परंतू महापौर शैली ओबेऱॉय यांनी एक मत बाद केल्याने भाजपाचे सदस्य गोंधळ करत आहेत. ...

Delhi MCD Election: दिल्लीत एका मतासाठी खेळ झाला! भाजपाने स्थायी समितींसाठी आपचा नगरसेवक फोडला - Marathi News | Delhi MCD Election: A game for one vote in Delhi! BJP broke aap corporator for standing committees election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत एका मतासाठी खेळ झाला! भाजपाने स्थायी समितींसाठी आपचा नगरसेवक फोडला

भाजपाला स्थायी समितीमध्ये आपल्या ३ उमेदवारांना जिंकवण्यासाठी एक मत हवे होते. भाजपाकडे १०४ मते होती, परंतू जिंकण्यासाठी १०५ मतांची गरज होती. ...

शेजाऱ्याकडे बाळाला सोडून महिला पसार; 10 वर्षांनी परतली अन् मुलाची मागणी केली, मग... - Marathi News | karkardooma family court, woman leaves her baby with neighbors; Returned after 10 years and demanded her child | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेजाऱ्याकडे बाळाला सोडून महिला पसार; 10 वर्षांनी परतली अन् मुलाची मागणी केली, मग...

निर्दयी आई 10 महिन्यांच्या बाळाला शेजारी ठेवून पळून गेली, शेजारील दाम्पत्याने त्याचा सांभाळ केला. ...

रेप केला, तुरूंगात जाण्यापासून वाचण्यासाठी लग्न केलं अन् मग दिला घटस्फोट - Marathi News | Gurugram wife accuses man raped her and save himself from police got her married and then gave triple talaq | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रेप केला, तुरूंगात जाण्यापासून वाचण्यासाठी लग्न केलं अन् मग दिला घटस्फोट

Crime News : पीडितेने सांगितलं की, हे प्रकरण सोडवण्यासाठी जेव्हा माझ्या घरचे लोक पंचायतला घेऊन समीरच्या घरी गेले तेव्हा त्याने तीन तलाक दिला. इतकंच नाही तर त्याने मला पत्राद्वारेही तीन तलाक दिला.  ...