पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत... सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED चे 'लुकआउट' नोटीस कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा... ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...? 'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार... हाय राईज बिल्डिंगमध्ये फ्लॅट घ्यायचे स्वप्न... नजारा काय दिसतो...; पण लाईट गेली की, धक्कादायक वास्तव पाकिस्तानचा प्रसिद्ध मौलाना इदरीस तरंगजईची गोळ्या झाडून हत्या; दोन पोलीस गंभीर भीषण, भयंकर, भयावह! चीनमध्ये फटाक्याच्या फॅक्ट्रीत मोठा स्फोट; २१ जणांचा मृत्यू, ६१ जखमी तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण? चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी समजत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्... निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध 'आग लगा दी बस्ती में...!' दोन जुळ्या भावांनी केले एकाच मुलीशी लग्न; नवरीचा चेहरा पाहून नेटकरी संतापले कॅनडाचे दोन तुकडे होणार? स्वतंत्र देशासाठी जनमत संग्रहाची मागणी; प्रादेशिक उपेक्षा भोवली पुणे - २८ लाख लाच प्रकरणी API वैशाली तोटेवार यांच्यावर निलंबनाची कारवाई; कार्यमुक्तीचा आदेशही रद्द हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
दिल्ली, मराठी बातम्या FOLLOW Delhi, Latest Marathi News
Delhi wall collapse News: दिल्लीतील जैतपूर भागात मुसळधार पावसामुळे एका घराची भिंत कोसळून सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर, एक जण गंभीर जखमी झाला असून त्याचीही प्रकृती चिंताजनक आहे. ...
Salim Pistol Arrested: दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेल आणि भारतीय सुरक्षा यंत्रणांनी नेपाळमध्ये संयुक्त कारवाई करत देशातील सर्वात मोठा बेकायदेशीर शस्त्र पुरवठादार शेख सलीम उर्फ सलीम पिस्तूल याला अटक केली आहे. ...
दिल्लीतील करावल नगरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रदीप नावाच्या एका व्यक्तीने आपल्या संपूर्ण कुटुंबाची हत्या केली. ...
Tomato Market मोडनिंब येथील बाजारात सध्या टोमॅटोला चांगला दर मिळत आहे. दररोज ६ हजार क्रेटची आवक होत आहे. ...
आसिफ कुरेशी याची हत्या झाली आहे. आसिफ बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशीचा चुलत भाऊ आहे. ...
Huma Qureshi : बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशीचा चुलत भाऊ आसिफ कुरेशीच्या हत्येचं CCTV फुटेज आता समोर आलं आहे. ...
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची दिल्लीत निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ...
DPL 2025: आयपीएल २०२५ दरम्यान नोटबूक सेलिब्रेशनमुळे प्रकाश झोतात आलेला लखनौ सुपर जायंट्सचा गोलंदाज दिग्वेश राठीचा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. ...